सुविचार मराठी स्टेटस प्रेरणादायी | Suvichar Marathi Status Inspirational (2023)

नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना आम्ही आशा करतो की तुम्ही सर्व सुरक्षित व खुश असाल. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सुविचार मराठी स्टेटस प्रेरणादायी. या पोस्टमध्ये आपण काही प्रेरणादायी सुविचार व प्रेरणादायी कोट्स बघणार आहोत. प्रेरणादायी कोट्स वाचून आपल्या आयुष्यात प्रेरणा निर्माण होते.

आपल्याला जर एखाद्या विषयावरून नाराजी वाटत असेल किंवा जर काही प्रमाणात खचल्यासा iiरखे वाटत असेल तर आपण असे सुविचार वाचून स्वतःला प्रेरणा देऊन पुढील कामांसाठी सज्ज करू शकतो जर आपण असे प्रेरणादायी सुविचार अधून मधून वाचत राहिलं तर त्याने आपली मानसिक स्थिती व आपलं मानसिक आरोग्य हे चांगलं राहण्यास खूप मदत होते.

कोणा कोणाला लिहिण्याची अतिशय आवड असते व कोणाकोणाला वाचनाची अतिशय आवड असते काही व्यक्ती वाचनातून त्यांच्या आवडीचे विषय वाचतात व त्या प्रकारे व्यक्त होतात तर काही व्यक्ती लिहिण्यातून त्यांच्या मनातील भावना लिहून ते व्यक्त होत असतात. व काही लोकांना बोलायला अतिशय आवडते म्हणून ते आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत किंवा प्रियजनांसोबत गप्पा मारून व्यक्त होत असतात.

आपल्या भावनांविषयी व्यक्त होणे हे अतिशय महत्त्वाचे असते जर आपल्याला एखाद्या गोष्टीची नाराजी वाटत असेल तरी आपण ती कोणालातरी सांगून आपलं मन मोकळं केलं पाहिजे किंवा जर आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आनंद वाटला तरी तो आपण मित्रांसोबत शेअर करून त्या आनंदाला द्विगुणीत करू शकतो.

मोटिवेशन चे देखील तसेच असते आपण जितकी इतरांना त्यांच्या आयुष्य बाबतीत प्रेरणा देऊ तितकंच प्रेरणादायी आपल्यालाही वाटत राहतो त्यामुळे आपण इतरांना देखील आपल्या सोबत या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविचारांबद्दल सांगून त्यांना हे सुविचार वाचायला दिले पाहिजेत. चला तर मग खालील पोस्टमध्ये आपण बघूयात सुविचार मराठी स्टेटस प्रेरणादायी.

Motivational Quotes In Marathi | प्रेरणात्मक कोट्स मराठीमध्ये

सुविचार मराठी स्टेटस प्रेरणादायी | Suvichar Marathi Status Inspirational (1)


1. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.

2. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे

3. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं – व. पु. काळे

4. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या

5. हिंमत एव्हढी ठेवा की, तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल

Motivational Quotes In Marathi | प्रेरणात्मक कोट्स मराठीमध्ये;

6. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की

7. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते

8. स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत – एपीजे अब्दुल कलाम

9. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी

10. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते

Inspirational Quotes In Marathi | प्रेरणादायी विचार मराठी;

सुविचार मराठी स्टेटस प्रेरणादायी | Suvichar Marathi Status Inspirational (2)


1. खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते

2. मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत

3. कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर कमीत जास्तीत जास्त कसं नसावं यालातरी नक्कीच महत्त्व आहे

4. खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की, त्याचे सर्टिफिकेट होते

5. आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे.

Motivational Quotes In Marathi | प्रेरणात्मक कोट्स मराठीमध्ये;

6. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते – महात्मा ज्योतिबा फुले

7. नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

8. केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही व्यवसाय आहे, चामडं शिवणं हा चांभाराचा धर्म नाही व्यवसाय आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून व्यवसायच आहे.

9. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे

10. समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.

Motivational Quotes In Marathi | प्रेरणात्मक कोट्स मराठीमध्ये;

11. जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळयातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या!

12. चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता आहात यावर ते अवलंबून आहे. तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे?

13. जगात काय बोलत आहात, यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्त्व आहे

परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे

14. भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो

15. समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्याासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

Positive Motivational Quotes In Marathi | सकारात्मक प्रेरणादायी कोट्स मराठीमध्ये;

सुविचार मराठी स्टेटस प्रेरणादायी | Suvichar Marathi Status Inspirational (3)


1. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

2. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे.

3. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करत असते.

4. दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.

5. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात

Positive Motivational Quotes In Marathi | सकारात्मक प्रेरणादायी कोट्स मराठीमध्ये;

सुविचार मराठी स्टेटस प्रेरणादायी | Suvichar Marathi Status Inspirational (4)


6. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा.

7. आपल्या स्वतःबरोबर वाईट व्हावं असं वाटत नसेल तर दुसऱ्यांनाही आनंद द्या.

8. जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो, ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे.

9. जर कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका. कारण हा निसर्गाचा नियमच आहे. ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर जास्त दगड मारले जातात.

10. इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते.

Success Quotes In Marathi | सक्सेस कोट्स इन मराठी;

1. जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा – बिल गेट्स.

2. डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य करणं शक्य नाही – बिल गेट्स.

3. कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की, ते काम आवडीने करा – स्टीव्ह जॉब्स

4. जिंकणारी लोक काहीही वेगळं करत नाहीत, ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात – शिव खेरा.

5. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त – पंडीत जवाहरलाल नेहरू.

Success Quotes In Marathi | सक्सेस कोट्स इन मराठी;

6. नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्त्वपूर्ण असतो – अब्राहम लिंकन.

7. कार्य हाच यशाचा पाया आहे – पाब्लो पिकासो.

8. वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं हीच यशाची पायरी आहे – विंस्टन चर्चिल.

9. यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा करत नाही यात आहे – जॉर्ज बर्नार्ड शॉ.

10. जे तुम्ही करू शकता नाही त्याला जे तुम्ही करू शकता याच्यामध्ये येऊ देऊ नका – जॉन आर वुडेन.

Success Quotes In Marathi | सक्सेस कोट्स इन मराठी;

11. या क्षणी केलेली चांगली गोष्ट तुम्हाला पुढच्या चांगल्या क्षणांपर्यंत घेऊन जाते – ओप्रा विनफ्रे.

12. तुमचं यश यावरून ठरवा की, तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे – दलाई लामा.

13. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं – थॉमस जेफरसन.

14. या जगात यशस्वी होणाचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं – अज्ञात.

15. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येकवेळी अजून एकदा प्रयत्न करणे – अज्ञात

Success Quotes In Marathi | सक्सेस कोट्स इन मराठी;

16. जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं.

17. गर्वाची गोष्ट कधीही न पडण्याच नसून प्रत्येक वेळी पडल्यावर परत उठण्यात आहे.

18. एक चांगलं डोकं आणि एक चांगलं हृदय ही जोडी नेहमीच विजयी ठरते.

19. एक उंच शिखर सर केल्यावर तुम्हाला नेहमी दुसरी शिखरांनी सर करण्यासाठी खुणावलं पाहिजे.

20. मी हे ओळखलं आहे की, कोणत्याही गोष्टीची भीती न वाटणं यात साहस नसून आपल्या भीतीवर विजय मिळवणं हे साहसी आहे.

Inspirational Thoughts In Marathi | यश मिळवण्यासाठी प्रेरणा देणारे विचार मराठी;

1. मेहनत इतक्या शांततेने करा की, तुमचं यशच आवाज करेल .

2. हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं. मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे.

3. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही हरण्याची वाट बघता.

4. गेलेला काळ कधी बदलता येत नाही पण येणारा काळ आपल्याच हातात आहे.

5. जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की, आपल्या आईबाबांची ईच्छा पूर्ण करता येईल.

Inspirational Thoughts In Marathi | यश मिळवण्यासाठी प्रेरणा देणारे विचार मराठी;

6. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला ध्येय नाही.

7. यशाचं परिमाण तुमच्या विचारांची उंची ठरवते

8. यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात.

9. भाग्यसुद्धा साहसी लोकांचीच साथ देतं.

10. यशांमध्ये सर्वात जास्त वाटा असतो तो अपयशाचा.

Inspirational Thoughts In Marathi | यश मिळवण्यासाठी प्रेरणा देणारे विचार मराठी;

11. काहीही असंभव नाही ज्याचा विचार करू शकता तेही संभव आहे आणि ज्याचा नाही करू शकत तेही संभव आहे.

12. आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे, थांबण्याचं नाही.

13. जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल.

14. यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं.

15. यशाकडे आणि अपयशाकडे जाणारा मार्ग हा अगदी एकसारखाच आहे.

Inspirational Thoughts In Marathi | यश मिळवण्यासाठी प्रेरणा देणारे विचार मराठी;

16. संधी मिळत नाही ती मिळवावी लागते.

17. तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागेमागे येईल.

18. यश म्हणजे अपयशापासून अपयशापर्यंतचा प्रवास आहे, उत्साह कमी न करता.

19. रोज अशी एक गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता.

20. जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केलात तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल, पण नाहीतर न करण्याचं कारण मिळेल.

Inspirational Thoughts In Marathi | यश मिळवण्यासाठी प्रेरणा देणारे विचार मराठी;

21. काही लोकं यश मिळवण्याची स्वप्नं बघतात तर काही जण उठून कामाला सुरूवात करतात.

22. यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट हटके मार्गाने करा.

23. यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे जी इतरांना माहीत नाही.

24. मी कधी यश मिळवण्याचं स्वप्न पाहिलं नाही, मी त्यासाठी काम केलं.

25. कामाआधी यश हे फक्त डिक्शनरीतच येतं, सत्यात नाही.

Inspirational Thoughts In Marathi | यश मिळवण्यासाठी प्रेरणा देणारे विचार मराठी;

Success Motivational Quotes In Marathi | यशासाठी प्रेरणात्मक कोट्स मराठीमध्ये;

1. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते

2. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अधिक प्रबळ असायला हवी

3. जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात घ्या

(Video) मराठी सुविचार स्टेटस/सुखी व आनंदी जीवनासाठी/#suvichar#marathi/#marathi status video/#motivational.

4. संयम हा यश मिळविण्यासाठी लागणारा सर्वात महत्वाचा घटक आहे – एपीजे अब्दुल कलाम

5. मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोकं स्वतःचा मान वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील

Success Motivational Quotes In Marathi;

6. सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळते

7. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या तरच यश मिळालं असं समजा

8. न हरता, न थांबता, न रडता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशिबही हरतं आणि हमखास यश मिळतं

9. भलेही यशाची खात्री नसेल पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असायला हवी

10. प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करत राहायला हवेत. यश मिळेल अथवा अनुभव दोन्ही गोष्टी अत्यंत तुरळक आहेत

Success Motivational Quotes In Marathi;

Life Motivational Quotes In Marathi | आयुष्याला प्रेरणा देणारे कोट्स;

1. माणसाच्या आयुष्यातील संकटं ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे.

2. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही.

3. नशिबाचे दार आपणहून कधीच उघडत नसते मेहनत करूनच उघडावे लागते.

4. ठरवले ते प्रत्यक्षात होते असंच नाही आणि जे कधी ठरवलेले असते ते होते असेच नाही याला आयुष्य असं म्हणतात.

5. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

Life Motivational Quotes In Marathi;

6. मागे आपला विषय निघाला की समजायचे आपण पुढे चाललो आहोत.

7. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

8. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते, एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

9. आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपं होणार नाही…म्हणून प्रयत्न करत राहा.

10. प्रयत्न सोडू नका, सुरूवात नेहमी कठीणच असते.

Good Morning Message In Marathi;

हे वाचलंत का ? –

 • Birthday wishes for father Marathi
 • Birthday wishes for mom in Marathi

Marathi Thoughts On Success | यशावरील मराठी सुविचार;

यश मिळवणं सोपं नाही. मेहनतीसोबतच यश मिळवण्यासाठी तशा विचारांची गरज आहे. यासाठी नक्की वाचा यशावरील मराठी सुविचार (Marathi Thoughts On Success).

1. प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे.

2. प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो.

3. स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशाचा मुख्य गुपित आहे.

4. सगळं नीट होईल कदाचित आज नाही पण येत्या काळात.

5. जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली.

Marathi Thoughts On Success | यशावरील मराठी सुविचार;

6. लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका, दोन्हींना तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्त्व नाही.

7. जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही हाताळता येणार नाही.

8. यश ही तुमची सावली आहे तिला पकडायचा प्रयत्न करू नका. तुमचा मार्ग चालत राहा ते आपोआप तुमच्यामागे येईल. लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता.

9. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल.

10. जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत शिका. कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.

Marathi Thoughts On Success | यशावरील मराठी सुविचार;

Marathi Inspirational Quotes On Life | आयुष्यातील संघर्षासाठी प्रेरणा देणारे कोट्स;

1. जेवढा मोठा संघर्ष तितका तुमचं यश शानदार असेल.

2. शिकण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता, एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष. लक्ष केंद्रित करून आपण इंद्रियावर संयम ठेऊन आपण एकाग्रता प्राप्त करू शकतो.

3. पवित्रता, धैर्य आणि उद्योग- हे तिन्ही गुण एकत्र असले पाहिजेत.

4. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही.

5. ज्ञान हे स्वतःमध्ये वर्तमान आहे, मनुष्य केवळ त्याचा आविष्कार करतो.

Marathi Inspirational Quotes On Life | आयुष्यातील संघर्षासाठी प्रेरणा देणारे कोट्स;

6. एक वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा.

7. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.

8. ध्यान आणि ज्ञानाचं प्रतीक आहे भगवान शिव.

9. लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष्य तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज होवो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका.

Motivational Status In Marathi | प्रेरणात्मक स्टेटस मराठी;

1. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते.

2. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करूनही लोक तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही.

3. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच सुरू करायची जिथे हरण्याची भीती वाटते.

4. संकटावर अशा रितीने तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच….

5. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान व्हायचे असेल तर एकट्यानेच लढायला शिका.

Motivational Status In Marathi | प्रेरणात्मक स्टेटस मराठी;

6. पैज लावायची तर स्वतःबरोबरच लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.

7. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे.

8. स्वतःचा विकास करा. लक्षात ठेवा की, गती आणि वाढ हेच जिवंतपणाचे लक्षण आहे.

9. चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच लक्षात येत नाहीत. त्यांना वाचावं लागतं.

10. कधी कधी चांगले घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते.

Motivational Status In Marathi | प्रेरणात्मक स्टेटस मराठी;

Marathi Motivational Thoughts | मराठी प्रेरणात्मक विचार;

1. महत्त्व त्याला नाही की कोण आपल्या सोबत आहे. महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास, कोण आपल्यासोबत आहे.

2. आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात.

3. सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा. मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील

4. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात.

5. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.

Marathi Motivational Thoughts | मराठी प्रेरणात्मक विचार;

6. भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा, वर्तमानकाळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे.

7. आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र असू द्या.

8. नजरेत भरणारी सर्वच असतात पण तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात.

9. हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत.

10. गरज संपली की विसरणारे फार असतात, गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात.

Marathi Motivational Thoughts | मराठी प्रेरणात्मक विचार;

Motivational Good Morning Messages In Marathi | सकाळी पाठवायचे प्रेरणात्मक संदेश;

1. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा…शुभ सकाळ

2. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत

3. हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्यासह आहे, नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यामध्ये जागा मिळत नाही – शुभ सकाळ

4. एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो

5. कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो

Motivational Good Morning Messages In Marathi;

6. कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा

7. शक्य तितके प्रयत्न केल्यानंतर अशक्य असे काहीच राहत नाही, आपला दिवस आनंदात जावो – शुभ सकाळ

8. लोकं नावं ठेवतच राहणार , पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे

9. आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात

10. सकारात्मक विचार केला की नकारात्मक काही उरत नाही

Motivational Quotes in Marathi | 500+ प्रेरणादायी विचार मराठी मध्ये;

Motivational Quotes in Marathi;

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका

कि जणू जिंकण्याची सवयच आहे,

आणि हराल तर असे हरा कि जिंकून

कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.

पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात

ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात.

शुन्यालाही देता येते किंमत,

फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

motivational quotes in marathi;

ठाम राहायला शिकावं,

निर्णय चुकला तरी हरकत नाही.

स्वतःवर विश्वास असला की,

जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,

शर्यत अजून संपलेली नाही,

कारण मी अजून जिंकलेलो नाही.

जितकी प्रसिद्धी मिळवाल,

तितकेच शत्रू निर्माण कराल,

कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी

जळणारे जास्त निर्माण होतील.

तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,

लोक हसत नसतील तर,

तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.

motivational quotes in marathi for success;

समुद्रात किती लाटा आहेत

हे महत्वाचा नसून.

त्या किणा-याला किती स्पर्श

करतात ते महत्वाचं असत.

(Video) मनाला आवडतील असे सुंदर विचार मराठी सुविचार । Motivational thoughts in marathi । suvichar status ।

Motivational Quotes in Marathi;

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,

पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं,

तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही,

तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत,

जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर

तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर

थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा

आणि पुढे चालत रहा.

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त

दोनच कारणं असतात

एकतर आपण विचार न करता कृती करतो

किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.

खेळ’ असो वा ‘आयुष्य’

आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा

आपल्याला “कमजोर” समजत असेल.

inspirational babasaheb ambedkar quotes in marathi;

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर

कधी गर्व करू नका कारण

बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा

एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,

जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची

वाट पाहत असतात.

वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत

घट्ट रुजून राहायचं असतं,

ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,

वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो

आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.

आत्मविश्वासाचा अभाव

हेच अपयशाचे खरे कारण आहे.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,

हसा इतके कि आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,

पण प्रयत्न इतके करा कि

परमेश्वराला देणे भागच पडेल.

inspirational quotes in marathi;

जेवढं मोठं आपले ध्येय असते,

तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका

विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी

कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,

कठोर जमिनीतून उगवू शकते,

तर तुम्ही का नाही.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.

एक म्हणजे वाचलेली पुस्तकं

आणि दुसरी भेटलेली माणसं.

Motivational Quotes in Marathi;

भीती ही भावना नसून

अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

क्षेत्र कोणतेही असो

प्रभाव वाढू लागला की

तुमची बदनामी होणं अटळ असतं.

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर

वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

रस्ता भरकटला असाल तर

योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.

आयुष्यात कधीही कोणासमोर

स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका

कारण ज्यांना तुम्ही आवडता,

त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,

अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या

स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.

Motivational Quotes in Marathi;

पुन्हा जिंकायची तयारी

तिथूनच करायची

जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

नेहमी लक्षात ठेवा

आपल्याला खाली खेचणारे लोक,

आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

Motivational Thoughts in Marathi;

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे

अधिक भयानक असतात.

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा

योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

तुम्ही कोण आहात आणि

तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे

तुम्ही काय करता.

माझ्यामागे कोण काय बोलतं

याने मला काहीच फरक पडत नाही,

माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची

हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.

रुद्राक्ष असो किंवा माणूस

खुप अवघड असत एकमुखी भेटणं.

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,

जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,

कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,

आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

Motivational Quotes in Marathi;

आत्मविश्वासाचा अभाव

हेच अपयशाचे खरे कारण आहे.

नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता

मालक व्हायची स्वप्न बघा.

खर्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल

तर एकट्याने लढायला शिका.

अपयश म्हणजे संकट नव्हे,

आपल्याला योग्य मार्गावर आणणारे

ते मार्गस्थ दगड आहेत.

पराभवाची भीती बाळगू नका

एक मोठा विजय तुमचे सर्व

पराभव पुसून टाकू शकतो.

Motivational Quotes in Marathi;

ज्याच्याजवळ उमेद आहे,

तो कधीही हरू शकत नाही.

(Video) मराठी सुविचार।Motivational good thoughts in marathi।marathi suvichar status।

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,

स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

Motivational Quotes in Marathi;

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही

ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,

शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात

त्यानांच यश प्राप्त होते.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,

तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय

डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे.

हरला म्हणून लाजू नका

जिंकलात म्हणून माजू नका.

Motivational Quotes in Marathi;

आपली सावली निर्माण करायची असेल तर

ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा

अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा

कारण जिंकलात तर,

स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल.

आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.

रस्ता सापडत नसेल तर,

स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.

Motivational Quotes in Marathi for Success;

यशाचा उत्तम मार्ग म्हणजे

अजुन एकदा प्रयत्न करने होय.

तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका

त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर

अपमान गिळायला शिका,

उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक

स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे

जर टिकून राहायचे असेल तर

चाली रचत राहाव्या लागतील.

जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,

हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही,

तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.

Motivational Quotes in Marathi;

कितीही मोठा पाठिंबा असला तरी

यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच

जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,

रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

स्वप्न मोफतच असतात,

फक्त त्यांचा पाठलाग करतांना

आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

सर्वात मोठे यश खूप वेळा

सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.

विचार असे मांडा कि तुमच्या

विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.

Motivational Quotes in Marathi;

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,

तर स्वत:ला खूप नशीबवान समजा

कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,

ज्यांच्यामध्ये क्षमता असते!

माणसाच्या आयुष्यातील संकट ही

यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.

तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात

यात तुमचा काहीच दोष नाही पण जर

तुम्ही गरीब म्हणून मेलात

तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,

स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

ना कुणाशी स्पर्धा असावी,

ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,

फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.

Motivational Quotes in Marathi;

छत्री पावसाला थांबवू शकत नाही

पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,

तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री

देऊ शकत नाही पण

संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर

स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,

स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी

स्वतः उन्हात उभे रहावे लागते.

मराठी प्रेरणादायी सुविचार

सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,

जी एकदाच खर्च करून

त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,

पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,

ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,

परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.

आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला

तीन पैकी एक कारण असतं

एक: त्यांना तुमची भीती वाटते

दोन: ते स्वतःचा व्देष करतात

तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.

Motivational Quotes in Marathi;

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,

हातावर पडला तर चमकतो,

शिंपल्यात पडला तर मोती होतो ,

थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.

एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते

पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,

म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका

कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण

करू शकत नाही.

सगळी परिस्थती नीट समजून घेतल्याशिवाय

कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका

दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही

याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते

(Video) #suvichar_marathi | हृदयस्पर्शी सुंदर मराठी सुविचार | motivational quotes in marathi |happy thoughts

त्याचा तिरस्कार कधीच करू नका,

कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला

उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे

म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

Motivational Quotes in Marathi;

कासवाच्या गतीने का होईना

पण रोज थोडी थोडी प्रगती करा,

खूप ससे येतील आडवे,

बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग

अजून तयार व्हायचा आहे.

Motivational Quotes in Marathi;

जेव्हा सगळंच संपून गेलंय

असं आपल्याला वाटतं,

तीच खरी वेळ असते

नवीन काहीतरी सुरु होण्याची.

विश्वास हा खोडरबर सारखा असतो

तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.

आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.

स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,

तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.

Motivational Quotes in Marathi;

न हरता, न थकता न थाबंता

प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी

नशीब सुध्दा हरत.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.

चुकाल तेव्हा माफी मागा,

अन कुणी चुकलं तर माफ करा.

life motivational quotes in marathi;

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,

त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते,

तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,

हातावर पडला तर चमकतो,

शिंपल्यात पडला तर मोती होतो ,

थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,

अस्वीकार केल तर निराश होऊ नका,

सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात

त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

Motivational Quotes in Marathi;

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा

स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ

आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.

आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला

तीन पैकी एक कारण असतं

एक: त्यांना तुमची भीती वाटते

दोन: ते स्वतःचा व्देष करतात

तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.

आपल्या नियतीचे मालक बना

पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,

एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

motivational status in marathi;

जे लोक तुम्हाला पाठी बोलतात

त्यांच्याकडे लक्ष देऊ नका

ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार

आणि तुम्हाला फेमस करणार

त्यांची लायकी तिचं आहे.

जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते

त्याचा तिरस्कार कधीच करू नका,

कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला

उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,

संशयाने बघणाऱ्या नजरा

आपोआप आदरानं झुकतात.

कितीही मोठा पाठिंबा असला तरी

यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच

जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.

motivational thoughts in marathi;

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,

विचार बदला आयुष्य बदलेल.

काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात

करून दाखवायच्या असतात.

ध्येय उंच असले की,

झेप देखील उंचच घ्यावी लागते.

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना

सामोरे गेल्याशिवाय चांगल्या

दिवसांची किंमत कळत नाही.

positive motivational quotes in marathi;

जेव्हा सगळंच संपून गेलंय

असं आपल्याला वाटतं,

तीच खरी वेळ असते

नवीन काहीतरी सुरु होण्याची.

छत्री पावसाला थांबवू शकत नाही

पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,

तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री

देऊ शकत नाही पण

संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

positive thinking motivational quotes in marathi;

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,

तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

कासवाच्या गतीने का होईना

पण रोज थोडी थोडी प्रगती करा,

खूप ससे येतील आडवे,

बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.

एकावेळी एकच काम करा,

पण असे करा की

जग त्या कामाची दखल घेईल.

तर मित्रांनो कशी सुविचार मराठी स्टेटस प्रेरणादायी वाटली तुम्हाला वरील पोस्ट हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या मौल्यवान अभिप्रायाद्वारे नक्की कळवा. आम्हाला आशा आहे की तुम्हाला वरील पोस्ट नक्की आवडली असेल व तुम्ही जसे सुविचार शोधत होते ते तुम्हाला वरील पोस्टमध्ये नक्की मिळाले असतील.

जर तुम्हाला जसे सुविचार हवे तसे सुविचार यावरील पोस्टमध्ये नसतील तर तुम्ही आमच्या साईटला भेट देऊन अजून इतर प्रेरणादायी कोट्स मोटिवेशनल कोट्स इन मराठी हे देखील बघू शकता. जर तुम्हाला हे प्रेरणादायी सुविचार आवडले असतील व तुम्हाला ते पटले असतील तर ते फक्त तुमच्यापर्यंत सिमेंट न ठेवता तुमच्या मित्र परिवाराला व प्रियजना समवेत नक्की शेअर करा व त्यांनाही त्यांच्या आयुष्यात प्रेरणा निर्माण करण्यासाठी मदत करा.

र तुम्हाला या पोस्टमधील सुविचार आवडले असतील तर ते तुमच्या सोशल मीडियाद्वारे म्हणजेच व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम च्या स्टोरी स्टेटस द्वारे शेअर करून इतरांना देखील या प्रेरणादायी सुविचारांबद्दल माहिती द्या. आयुष्यात अनेक उतार चढाव हे येत असतात पण आपल्याला त्यांना खंबीरपणे सामोर जाणं हे अतिशय गरजेचं असतं.

अशाच कठीण परिस्थितींना खंबीरपणे सामोर जाण्यास मदत करण्यासाठी हे प्रेरणादायी सुविचार वाचणं देखील मदत करू शकतो. जर आपण आपल्या आयुष्यात सकारात्मक राहिलो व प्रेरणा निर्माण ठेवली तर आपण कधीच कोणत्याच परिस्थितीमध्ये खचून जाणार नाही. हे सुविचार आपण फक्त आपल्यापर्यंतच सिमेंट न ठेवता ज्यांना याची अतिशय गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचा आहे त्यामुळे हे सुविचार आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.

तुम्हाला यातला कोणत्या सुविचार सर्वात जास्त आवडला किंवा कोणता सुविचार वाचून प्रेरणा मिळाली हे आम्हाला खालील कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. अशाच नवनवीन पोस्ट साठी आमच्या साईटला जरूर भेट देत रहा. जर तुम्हाला एखाद्या विषयावर आधारित कोट्स हवे असतील तर तुम्ही तुमचे मत खालील कमेंट सेक्शन मध्ये नक्की देऊ शकता. आमच्या साईटला भेट दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन व उत्तम उत्तम पोस्ट साठी संपर्कात राहा. सुविचार मराठी स्टेटस प्रेरणादायी धन्यवाद.

संबंधित पोस्ट

(Video) Suvichar status In Marathi || Marathi Suvichar || आयुष्याला संजीवनी देणारे स्टेटस || मराठी सुविचार

FAQs

What are 10 short good thoughts in marathi? ›

"कामात वेळ घालावा, यशाची ती गुरुकिल्ली आहे." "पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत व सुखी असतो." "संकटाना जिद्दीने तोंड देणे याचेच नाव बुद्धिमत्ता." "शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे व आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो."

What are motivational quotes about living your best life? ›

One way to get the most out of life is to look upon it as an adventure.” – William Feather. “Life is like riding a bicycle; to keep your balance you must keep moving.” – Albert Einstein.

What is an inspirational self positive quote? ›

Motivational quotes to start your day
 • “You can get everything in life you want if you will just help enough other people get what they want.” — ...
 • “Inspiration does exist, but it must find you working.” — ...
 • “Don't settle for average. ...
 • “Show up, show up, show up, and after a while the muse shows up, too.” — ...
 • “Don't bunt.
May 18, 2020

What are 5 good thoughts? ›

Five Golden Thoughts to Make Every Day Worthwhile
 • It is a great day to be alive. ...
 • Today is full of opportunities. ...
 • There is always something good to be done. ...
 • No comparisons with others. ...
 • Everything passes.
Aug 5, 2016

What is a short positive quote for life? ›

Short Inspirational Quotes
 • “Whatever you are, be a good one.” ...
 • “Simplicity is the ultimate sophistication.” ...
 • “Act as if what you do makes a difference. ...
 • “The only real mistake is the one from which we learn nothing.” ...
 • “Positive anything is better than negative nothing.” ...
 • “Limit your 'always' and your 'nevers'.”

What are some positive quotes about life and happiness? ›

75 Inspiring Motivational Quotes for Being Happier
 • "Dream as if you'll live forever, live as if you'll die today." ...
 • "Doing what you like is freedom. ...
 • "Be happy with what you have. ...
 • "Life is a journey, and if you fall in love with the journey, you will be in love forever."
Aug 11, 2014

What is a good inspirational message? ›

"You gain strength, courage, and confidence by every experience in which you really stop to look fear in the face. You are able to say to yourself, 'I lived through this horror. I can take the next thing that comes along.' You must do the thing you think you cannot do."

What are 5 inspirational quotes? ›

You can do it quotes
 • “Do the best you can. ...
 • “Do what you can, with what you have, where you are.” ―Theodore Roosevelt.
 • 'It's never too late to be what you might've been.” ―George Eliot.
 • “If you can dream it, you can do it.” ―Walt Disney.
 • “Trust yourself that you can do it and get it.” ―Baz Luhrmann.
May 24, 2022

What is the most inspirational message? ›

Our greatest glory is not in never falling, but in rising every time we fall” – Confucius. “Magic is believing in yourself. If you can do that, you can make anything happen” - – Johann Wolfgang von Goethe. “All our dreams can come true, if we have the courage to pursue them” – Walt Disney.

What are 3 positive self talk quotes? ›

50 Positive Self-Affirmations
 • I am successful.
 • I am confident.
 • I am powerful.
 • I am strong.
 • I am getting better and better every day.
 • All I need is within me right now.
 • I wake up motivated.
 • I am an unstoppable force of nature.
Apr 30, 2020

What is a positive quote about a good person? ›

A truly good person will speak truth, act with truth, and stand for Truth. A truly good person is not afraid to think from their heart; therefore, allowing nonconformist decisions, viewpoints, and perspectives to lead their life. By following their heart, they stand with their conscience, and only with God.

What is the best quote for myself? ›

Self love affirmations
 • “Talk to yourself like someone you love.” – ...
 • “Love yourself. ...
 • “The only person who can pull me down is myself, and I'm not going to let myself pull me down anymore.”
 • “No one can make you feel inferior without your consent.”— ...
 • “How you love yourself is how you teach others to love you.”—
Feb 13, 2023

What are 4 positive quotes? ›

Positive Inspirational Quotes
 • “There is always light. If only we're brave enough to see it. If only we're brave enough to be it.” ...
 • “Those who say it can't be done are usually interrupted by others doing it.” — James Baldwin. ...
 • “If it doesn't make the world better, don't do it.” — Brad Montague.
May 20, 2022

What's the most powerful quote? ›

 1. 21 Of The World's Most Powerful Quotes, Updated For Today. ...
 2. “You must be the change you wish to see in the world.” ...
 3. “Everybody is a genius. ...
 4. “A life spent making mistakes is not only more honorable, but more useful than a life spent doing nothing.” ...
 5. “He who fears he will suffer, already suffers because he fears.”

What is an inspirational quote about life and love? ›

"Life is the flower for which love is the honey." "Being deeply loved by someone gives you strength, while loving someone deeply gives you courage." "We are most alive when we are in love." "The only thing we never get enough of is love; and the only thing we never give enough of is love."

What are three good thoughts? ›

'Good thoughts make a happy person'. 'If you have a dream, never let go of it, chase it till the end'. 'Make yourself your own competition, strive to be better than yesterday, and you'll find the true essence of life!' 'You are smarter, braver, and much stronger than you think'.

What is the best wisdom quote? ›

Knowing yourself is the beginning of all wisdom. The only true wisdom is in knowing you know nothing. The saddest aspect of life right now is that science gathers knowledge faster than society gathers wisdom.

What makes an inspirational person? ›

Inspirational people are those who can set a goal and do everything in their power to achieve it. It takes a lot of self-discipline and dedication to one's passions to achieve your goals. Individuals who adopt this trait can use it to empower those around them.

What is the true meaning of inspire? ›

Inspire means to excite, encourage, or breathe life into. Inspire comes from the Latin word that means to inflame or to blow in to. When you inspire something, it is as if you are blowing air over a low flame to make it grow.

How do you get inspirational motivation? ›

How to motivate and inspire your people in difficult times
 1. Tell people exactly what you want them to do. ...
 2. Limit the amount of time or effort that you're asking for. ...
 3. Share in the sacrifice. ...
 4. Appeal to their emotions. ...
 5. Give people multiple reasons for doing what you want them to do. ...
 6. Be the change you want to inspire.

What is a strong woman quote? ›

A strong woman knows she has strength enough for the journey, but a woman of strength knows it is in the journey where she will become strong.

How do you write a short inspirational message? ›

Here is a list of steps you can follow when writing a motivational speech:
 1. Determine your purpose. Before writing your speech, determine the purpose of your speech. ...
 2. Know your audience. ...
 3. Start with a hook. ...
 4. Include narratives. ...
 5. Include a call to action. ...
 6. Conclude your speech. ...
 7. Review your speech.
Jun 24, 2022

What do you say to motivate someone? ›

These phrases are ways to tell someone to keep trying:
 • Hang in there.
 • Don't give up.
 • Keep pushing.
 • Keep fighting!
 • Stay strong.
 • Never give up.
 • Never say 'die'.
 • Come on! You can do it!.

What are 20 positive quotes? ›

Top 20 Motivational Quotes
 • It's not the size of the dog in the fight, but the size of the fight in the dog. ...
 • Nothing lasts forever. ...
 • There are only two ways to live your life. ...
 • Take chances, make mistakes. ...
 • Being strong means rejoicing in who you are, complete with imperfections.

What are 4 examples of positive self-talk? ›

Some examples of positive self-talk: 'I can do it. ' 'I'm good enough. ' 'If I want to, I can. ' 'It doesn't matter if I make a mistake.

How do I talk positive to myself? ›

So, here's how you can practice it daily.
 1. Don't fall into negative self-talk traps. ...
 2. Treat yourself like you would a friend. ...
 3. Make self-care a priority. ...
 4. Limit your exposure to negativity. ...
 5. Practice gratitude. ...
 6. Change your vocabulary. ...
 7. Take a timeout. ...
 8. Post positive affirmations.
Apr 23, 2021

What is a positive self statement? ›

Defining Positive Self-Talk

Positive self-talk is an inner monologue that makes you feel good about yourself and everything going on in your life. It's an optimistic voice in your head that encourages you to look at the bright side, pick yourself up when you fall and recognize when you fail.

What is a famous quote about inspiring others? ›

15 Inspirational Quotes to Motivate and Inspire
 • “Success is most often achieved by those who don't know that failure is inevitable.” — ...
 • “Things work out best for those who make the best of how things work.” — ...
 • “Learn from yesterday, live for today, hope for tomorrow.
Aug 17, 2022

What is a deep quote about love and life? ›

Short Love Quotes
 • “Love all, trust a few, do wrong to none.” – ...
 • “You call it madness, but I call it love.” – ...
 • “We can only learn to love by loving.” – ...
 • “A life lived in love will never be dull.” – ...
 • “Life is the flower for which love is the honey.” – ...
 • “All you need is love.” – ...
 • “True love stories never have endings.” –
Apr 26, 2023

What are the 10 good thoughts? ›

10 positive quotes that will change the way you think about life
 • 1) "Happiness is an uphill battle. ...
 • 2) "Without ice cream, there would be chaos and darkness." ...
 • 3) "When things go wrong, don't go with them." ...
 • 4) "Happiness is a warm puppy." ...
 • 5) "Happiness never decreases by being shared." ...
 • 6) "Happiness is like jam.

What is called good thought in marathi? ›

good thought in Marathi मराठी

सुविचार ⇄ good thought.

What are some happy thoughts? ›

21 Happy Thoughts To Brighten Your Day
 • You Are Not Your Past. ...
 • People Are Changeable. ...
 • You're Always Growing. ...
 • You're Trying Your Best. ...
 • There's So Much To Be Grateful For. ...
 • You're More Than Capable Of Doing Anything. ...
 • You're Alive. ...
 • Your Anxiety Is Lying To You.

What are 10 motivational quotes? ›

You can do it quotes
 • “Do the best you can. ...
 • “Do what you can, with what you have, where you are.” ―Theodore Roosevelt.
 • 'It's never too late to be what you might've been.” ―George Eliot.
 • “If you can dream it, you can do it.” ―Walt Disney.
 • “Trust yourself that you can do it and get it.” ―Baz Luhrmann.
May 24, 2022

What is the most inspiring quote ever? ›

What is the most inspiring quote ever?
 • “Our greatest glory is not in never falling, but in rising every time we fall” – Confucius.
 • “Magic is believing in yourself. ...
 • “All our dreams can come true, if we have the courage to pursue them” – Walt Disney.
 • “The real test is not whether you avoid this failure…
Aug 19, 2021

What is the Marathi word important? ›

important in Marathi: महत्त्वाचे

What is the meaning of Suvichar in English? ›

सुविचार (Suvichar) meaning in English (इंग्लिश मे मीनिंग) is CONSIDERED (सुविचार ka matlab english me CONSIDERED hai).

What is the meaning of status in Marathi? ›

अवस्था ⇄ status. पद ⇄ status. प्रतिष्ठा ⇄ status. वस्तु - स्थिति ⇄ status. सामाजिक स्थिति ⇄ status.

What is the most powerful thought in the world? ›

15 Powerful Quotes On Success
 • Success is No Accident. ...
 • Success is Not Final, Failure is Not Fatal: it is the Courage to Continue that Counts. ...
 • Don't Count the Days, Make the Days Count. ...
 • He Who is Not Courageous Enough to Take Risks Will Accomplish Nothing in Life. ...
 • Don't Wait for Opportunity, Create it.
Feb 20, 2019

What are some good deep thoughts? ›

Deep Short Quotes
 • “Whoever is happy will make others happy too.” ~ Anne Frank.
 • “When the going gets tough, the tough get going.” ...
 • “Motivation is what gets you started. ...
 • “The best way to predict the future is to create it.” ...
 • “Not how long, but how well you have lived is the main thing.” ...
 • “We are what we repeatedly do.

Do thoughts have power? ›

Your thoughts are immensely powerful. They determine how you feel, your decisions and your actions – every part of your life that you can control. Your thoughts are one of the most powerful tools you will ever have in changing your life.

What is the most happy thing in life? ›

The top ten happiest life moments
 • Day of retirement (7.4 per cent)
 • Moving into a new home (6.7 per cent)
 • Seeing your child's first steps (5.5 per cent)
 • Hearing your child's first words (5.4 per cent)
 • Meeting the man or woman of your dreams (4.5 per cent)
 • First kiss with the man or woman of your dreams (4.4 per cent)

How can I live a positive happy life? ›

Follow these seven tips to increase your energy and live a happier, healthier, more productive life:
 1. Eat nourishing food. ...
 2. Sleep seven to eight hours per night. ...
 3. Keep company with good people. ...
 4. Avoid news overdose. ...
 5. Get regular exercise. ...
 6. Do something meaningful each day.
Aug 9, 2022

Videos

1. MARATHI INSPIRATION QUOTES | मैत्री 👬👫 | MARATHI MOTIVATIONAL STATUS 😱 | SUVICHAR MARATHI #suvichar
(Aon marathi motivations)
2. मराठी सुविचार | marathi quotes|प्रेरणादायी विचार | motivational quotes | मराठी shorts | status Whats
(All rounder swarali😍)
3. मराठी सुविचार। चांगले विचार। Good thoughts in Marathi । Best thoughts । Positive thoughts
(UniQue CreaTion)
4. प्रेरणादायी विचार/मराठी सुविचार/बेस्ट जिवन स्टेटस मराठी/motivational Thoughts marathi/marathi quote
(मराठी Thoughts)
5. मराठी स्टेटस्/#सुविचार/#suvichar#marathi/#motivational video/#marathi status/#thoughts on life.
(Sharad Mahajan, Manor.)
6. मराठी सुविचार | मराठी स्टेटस | Most Motivational Quotes | Suvichar Part- 12 | marathi whatsup status
(Marathi Darshan)

References

Top Articles
Latest Posts
Article information

Author: Nathanael Baumbach

Last Updated: 15/10/2023

Views: 6161

Rating: 4.4 / 5 (75 voted)

Reviews: 82% of readers found this page helpful

Author information

Name: Nathanael Baumbach

Birthday: 1998-12-02

Address: Apt. 829 751 Glover View, West Orlando, IN 22436

Phone: +901025288581

Job: Internal IT Coordinator

Hobby: Gunsmithing, Motor sports, Flying, Skiing, Hooping, Lego building, Ice skating

Introduction: My name is Nathanael Baumbach, I am a fantastic, nice, victorious, brave, healthy, cute, glorious person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.