मराठी लव शायरी sms | Marathi love shayari sms (2023)

नमस्कार मित्रांनो आज आपण मराठी लव शायरी sms या विषयावर चर्चा करणार आहोत या विषयावर विषयावर आपण एक नवीन पोस्ट घेऊन आलेलो आहोत तर आपल्यास ही पोस्ट आवडली तर आपण आम्हास कमेंट करून कळवू शकता तर मराठी लव शायरी या विषयावर आम्ही संदेश लिहिलेले आहेत तर हे संदेश तुम्ही तुमच्या प्रियसीला प्रियकर आला व तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही पाठवू शकता आपल्या आयुष्यात आपण एकदा तरी प्रेमात पडतोच आणि आपल्या सोबत जर अशी एक हक्काची व्यक्ती असेल ज्याच्या सोबत आपण पदोपदी राहत असाल ते आपली प्रत्येक वळणावर साथ देत असतील तर तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती आहात असे समजून घ्या कारण प्रत्येकाच्या नशिबी किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असा छान जोडीदार नसतो.

त्यामुळे आपल्या सोबत असणारी जी व्यक्ती आहे आपण तिचा आदर व तिची काळजी घेऊन तिच्या सोबत टाईम घालून तिला जवळ ठेवा तिला कधीच गमवू नका. प्रेम ही खूप नितळ भावना आहे आपण कोणाची जात पाहत कोणाचा रंग कोणाची हाईट कोणाचं वजन काहीही न बघता एखाद्याच्या मनावर जीवापाड प्रेम करणं किंवा जीवापाड त्या व्यक्तीची काळजी करणं म्हणजेच प्रेम असतं.तुमच्या जीवनातही अशी एखादी व्यक्ती असेल जी तुम्हाला निस्वार्थ प्रेम करते किंवा तुमची अगदी आईसारखी किंवा बाबांसारखी काळजी घेते तुम्हाला वेळोवेळी सपोर्ट करते प्रत्येक गोष्टीत तुमची साथ देते अशी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला कायम आपल्याजवळ ठेवा व तिला कधीच गमवू नका.

आम्ही या पोस्टमध्ये भरपूर सारे सुविचार तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत जे तुम्ही तुमच्या त्या व्यक्तीला पाठवू शकता जी तुमची आईप्रमाणे किंवा बाबांप्रमाणे जीवापाड काळजी घेते व जीवापाड तुमच्यावर प्रेम करते. तर आपण बघूयात मराठी लव शायरी sms या पोस्टमध्ये काही अतिशय सुंदर संदेश..

love shayari marathi new;

मराठी लव शायरी sms | Marathi love shayari sms (1)


आयुष्य तेव्हा सुंदर वाटू लागतं

जेव्हा आपली Filling समजून घेणार

कोणी तरी असतं..

तू दिलेलं प्रेम म्हणजे

भासचं होता शेवटी

एक छानशी सुरुवात

पण त्रासचं होता शेवटी….

मला जास्त कोणाची गरज नाही

कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे

जी लाखात एक आहे

माझा जन्म जरी तुझ्यासोबत झाला नसेल

तरी पण जीवनाचा शेवट मला फक्त

तुझ्या सोबतच करायच आहे.

तु ना त्या गुलाबाच्या फुलासारखी आहेस

जीला मी तोडु ही शकत नाही

आणि सोडु ही शकत नाही

love shayari marathi sad;

पाहिल प्रेम नसशील

पण त्या पेक्षाही जास्त special आहेस

तुझी प्रत्येक आठवण या

ह्रदयाशी खास आहे

तु आहेस ह्रदयात म्हणूनच

चालू हा श्वासआहे…..

सगळेच प्रेम करणारे नसतात

काही स्वतःच्या आनंदासाठी

आपल्या आयुष्यात येऊन बघतात..

काळजी घेत जा माझी

कारण सात जन्म जरी घेतले तरी

माझ्या सारखा नाही मिळणार तुला

करायचं म्हंटल तर काहीपण होतं

पण तुझ्यावर जे प्रेम झालाय

ते परत कोणावर नाही होणार..

Relationship मधे

समजूदार पणा असेल

तर कुठलीच प्रेम कहाणी

अपूर्ण राहणार नाही

love shayari for gf in marathi;

खडूस एक तू आणि तुझं

प्रेम एवढं पुरेसं आहे मला आयुष्य

जगण्यासाठी

मला तुला असं Hug करून

शांत झोपायच आहे..

माझी Gf मला कधीच

धोका नाही देऊ शकत कारण मला

Gf च नाहीय..

दुख फक्त अश्रुमध्येच नसंत

कधी कधी ते

स्माईल मध्ये पण असत

love shayari for boyfriend in marathi;

मराठी लव शायरी sms | Marathi love shayari sms (2)


स्वतःची पण कधी इतकी CARE

केली नाही जितकी तू

मिळाल्यापासून तुझी केली.

माझ्या सोबत कोणतीही अपेक्षा

न ठेऊन राहणारी व्यक्ती

ती म्हणजे तूच आहेस..

मला perfect life नको

Happy Life पाहिजे

जी फक्त तुझ्या सोबत राहून मिळेल.

कोणासोबत selfie काढतांना ही

आता विचार करावा लागतो..

नाहीतर उगाच लोक लफडी समजतात.

खूप Lucky असते ती मुलगी

जिला तिचा BF

बायको म्हणून हाक मारतो..

marathi best love shayari;

मराठी लव शायरी sms | Marathi love shayari sms (3)


GF लांबची पाहिजे

NET PACK सोडून काहीच

खर्च होत नाही

जे आज आपलं नाव बघून आपला call

उचलत नाहीत ते एक दिवस आपलं नाव

साहेब किंवा शेठ म्हणून save करतील

खरं प्रेम हे नेहमी तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे

कधी आणि केव्हा दिसेल हे सांगता येत नाही..

चेहरा जरी शांत असला ना तरी

मनातलं वादळ शांत नाहीय

आधीच देवाने डोक कमी दिल

आणि माझ्या पिल्लु ला पण

तेच खायला आवडतं

love shayari marathi 2020;

मराठी लव शायरी sms | Marathi love shayari sms (4)


असुदे कोणी एक्का

असुदे कोणी किंग

तरीपण फिदा आहेत

आपल्यावर सगळ्या Queen

स्वतःशी एकच प्रश्न रोज विचारतो

आयुष्यात नक्की चालू काय आहे ?

काय करायचं हे ठरलं कि

कसं करायचं याचा मार्ग सापडतोच

गैरसमज हे Maggie सारखे असतात

लगेच होतात २ मिनटात

माझ्या जीवनात मी जगलो

मी प्रेमात पडलो

मी हरलो मी नाकारलं

मी दुखावलं मी विश्वास ठेवला

मी चुका केल्या

पण सगळ्यात जास्त मी शिकलो

शांत बसने आणि आक्रमक नसणे

असा गैरसमज अनेकांचा होतो माझ्याबद्दल

Marathi Love Shayari;

जीव तयार आहे तुझ्यासाठी,

गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?

मला तुझी गरज आहे,

हे न सांगता ओळखशील ना?

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,

एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,

पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

प्रेम म्हणजे फक्त

योग्य व्यक्ती शोधणे नव्हे

तर योग्य नाते निर्माण करणे.

प्रेम हे वार्‍यासारखे आहे,

तुम्ही ते पाहू शकत नाही,

परंतु तुम्ही ते अनुभवू शकता.

love shayari in marathi;

जगावे असे की मरणे अवघड होईल,

हसावे असे की रडणे अवघड होईल,

कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,

पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,

रात्रभर नाही,

पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,

तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.

prem shayari marathi;

कुणीतरी असावं,

गालातल्या गालात हसणारं..

भरलेच आसवांनी,

तर डोळे पुसणारं..

कुणीतरी असावं,

आपलं म्हणता येणारं..

केलं परकं जगानं,

तरी आपलं करून घेणारं.

तू निखळ हसायचीस तेव्हा,

मनात रिमझिम बरसात व्हायची,

तुझी निरागस बडबड कधी,

चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी,

माझ्यासारखे असे काही झूरतात,

माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.

तुला पाहिलं त्याक्षणापासून,

रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.

तुझ्याच साठी जगता जगता,

माझे जगणे मात्र विसरून गेलो.

(Video) मराठी लव्ह शायरी | love shayri marathi | पहिल्या प्रेमाची मराठी शायरी

Love Shayari in Marathi;

अनमोल जीवनात,

साथ तुझी हवी आहे,

सोबतीला अखेर पर्यंत

हात तुझा हवा आहे,

आली गेली कितीही

संकटे तरीही,

न डगमगणारा

विश्वास फक्त तुझा हवा आहे.

marathi love shayari for girlfriend;

आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही

आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला

सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …

पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

i love you shayari marathi;

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा

खुप वेळ असेल तुमचाकडे.

आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा

कविता नुसत्याच नाही सुचणार

त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले

पण जेव्हा तुला मागितल

ते देवालाही नाही देता आल.

romantic love shayari in marathi;

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,

समजून न घेता काय ते प्रेम करणे,

खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,

पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,

आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,

देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,

पण ती तुम्हाला भेटत नाही,

तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी

तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,

आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

premachi shayari;

यदा-कदाचीत असे घडावे,

मलाही वाटते की प्रेमात पडावे.

कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,

अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,

खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,

मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,

अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

love shayari marathi 2 line;

तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,

तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे.

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा

खुप वेळ असेल तुमचाकडे.

आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा

कविता नुसत्याच नाही सुचणार

त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..

तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ

म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास

आयुष्य जगायला पुरेसा आहे मला

काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.

जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल,

अशा व्यक्तीला कधीच सोडू नका..

कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती,

भाग्यवंतांनाच मिळतात..

एकमेकांची चूक विसरून,

एकमेकांना समजून घेणं,

हेच खरं प्रेम असतं..

समजून घेणे खरे प्रेम स्टेटस

हे वाचलंत का ? –

  • Birthday wishes for father Marathi
  • Birthday wishes for mom in Marathi

love shayari for wife in marathi;

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,

अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,

खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,

मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,

अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

तेज असावे सूर्यासारखे

प्रखरता असावी चंद्रासारखी

शीतलता असावी चांदण्यासारखी

प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,

हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,

हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर

खूप घाबरतोय मी

पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.

Marathi love shayari for girlfriend;

सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी

माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी

जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी

वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी.

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?

हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.

आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.

दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,

तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय

की मलाच मी सापडत नाही,

एकटा शोधावा म्हटल

पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.

तुझ्या प्रेमाचा रंग तो,

अजूनही बहरत आहे.

शेवटच्या क्षणापर्यंत,

मी फक्त तुझीच आहे.

Love Shayari in Marathi;

तुझ्यासाठी आणलेले गुलाबच

लाल फुल माझ्या हातातच राहिले

कारण दुसऱ्या कुणी दिलेलं

गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा

ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

विसरून जा तिला जी तुला विसरेल,

बघु नकोस तिला जी तुला रडवेल,

पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,

जी स्वतः रडून तुला हसवेल.

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,

कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,

आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,

त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

रस्ता बघून चल.

नाहीतर एकदिवस असा येईल की

वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,

तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.

Love Shayari in Marathi;

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,

अश्रूंची गरज भासलीचं नसती,

सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,

भावनाची किंमतचं उरली नसती.

तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी,

जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन,

ती आपली मुलगी असेल.

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,

मला कधी जमलंच नाही, कारण,

तुझ्याशिवाय माझ मनं,

दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.

Prem Shayari Marathi;

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.

सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.

तुटताना तारा मला आवरजुन पाहायचा आहे,

मला माझ्यासाठी काही नको,

फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!

तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,

कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु

बागेबाहेरच फिरतंय.

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे,

अग वेडे कस सांगू ..

तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

वाटत कधी कुणी आपलही असाव,

उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,

दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,

आपल्यालाही कुणीतरी भेटाव.

True Love Quotes Marathi | Khare Prem Shayari & Status Marathi;

जर खरं प्रेम असेल,

तर दुसरा कोणता

व्यक्ती आवडत नाही..

आवडलाच तर ते

खरं Love नाही..

ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,

ते परत तुमच्याकडे येते,

पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,

ते आपल्याला कधीच सोडून जात नाही..

(Video) मराठी लव शायरी// स्वप्न // Marathi love shayari // whatsapp status...

समोरची व्यक्ती आपली होणार नाही,

हे आपल्याला माहित असतांनाही,

तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणं..

म्हणजे खरं प्रेम..

कोण म्हणतं प्रेम यशस्वी होण्यासाठी,

लग्न करावंच लागतं..

एकमेकांना सुखात पाहणं,

हे पण प्रेमच असतं..

जी व्यक्ती आपल्याला

आयुष्यात कधी भेटणार नाही,

हे माहित असून सुद्धा,

आपण त्या व्यक्तीवर

स्वतःपेक्षा जास्त जीव लावतो,

ते खरं प्रेम..

लव कास्ट स्टेटस मराठी;

खरं प्रेम ते असतं,

ज्यामध्ये दोघे पण

वयाचा आणि कास्टचा

विचार करत नाहीत..

५% लोकांच्या नात्यात

PAST आडवा येतो..

आणि ९५% लोकांच्या

CAST!

जगातील सगळ्यात

घाण गोष्ट म्हणजे

Cast

जी दोन मनाशी

जुळलेल्या माणसांनाही

वेगळं करते..

जर दोघे मनापासून खरं प्रेम करत असतील ना,

तर त्यांना कोणीच अडवू शकत नाही,

मग ती CAST असो किंवा घरचे..!

Love Quotes Marathi | Love Shayari & Status Marathi;

मी देव माणूस नाही

जो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन,

पण, एक साधा मुलगा आहे

जो नक्कीच तुझी काळजी करेल..

हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे..

आम्हा दोघांना कधीच वेगळं करु नकोस..

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,

तुझ्या नंतरही कोणी नसेल,

जो पर्यंत श्वासात श्वास आहे,

माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल..

I Love You!

कधीही काहीही झालं तरी स्वतःला

एकटं समजू नकोस…!!

श्वासात श्वास असेपर्यत…

मी नेहमी तुझ्या सोबत असेन…!!

love shayari marathi new;

पिल्लू मी त्या दिवसाची

खूप वाट बघतोय,

ज्या दिवशी तू पिल्लू नाहीतर

अहो ऐका ना बोलशील..

तुला विसरायला

तु काही स्वप्न नाही

जीव आहेस माझा

मुलींना Look Smart असलेला

Boyfriend नाही तर

Loving haert असलेला

Life Partnar हवा असतो

अस वाटतं की तो दिवस रोजच यावा

जिथं दिवसाची सुरुवात तुझा मिठीत

आणि शेवटही तिथेच व्हावा

प्रेम हे Perfect असण्यापेक्षा

खरं असलं पाहिजे

love shayari marathi sms;

ती मुलगीच काय जिच्यामुळे

तुमचे Subject बॅक राहिले नाहीत ।

तुला पाहून आकाशातले तारे सुद्धा

माझ्याकडे रागाने बघतात

आणि मला विचारतात

ए आमच्यातला एक तारा

तुझ्याजवळ कसा…

Girlfriend नसली ना तरी नेहमी

अशा थाटात उभ रहायचं की

आपला अवतार बघुन

दुसऱ्याची Girlfriend जळली पाहिजे….

सगळे बदलले तरी चालेल

पण तू बदलू नको सहन

होणार नाही.

आयुष्यात जर मित्र भेटले नसते

तर कधीच विश्वास बसला नसता की

अनोळखी माणसे सुद्धा स्वतःच्या नात्या पेक्षा

खुप जवळची असतात…..

love shayari marathi dp;

Single लोकांकडे

काही असो किंवा नसो

मात्र शांत झोप नक्की असतें…

तुझ्यानंतर प्रेमाने बघितले सुद्धा

नाही कोणाकडे

कारण खरं प्रेम केलं होतं मी

मला बघून

तीच गालातल्या गालात हसणं

खूप Miss करतोय

इथं पोरी Friend Request

सुद्धा Accept करत नाहीत

अन घरातल्यांना वाटतंय कि

हा Love Marriage करणार

येवढ्या मोठ्या जगात मी

तुलाच निवडलेल..

मग तूच ठरव

तुझी value काय असेल

love shayari marathi status;

Relationship मध्ये understanding

असेल तर दोघांमधील

Attachment खूप Strong असते..

सिंगल आहे पण Happy आहे

कारण ना कोणाच्या call ची

वाट पाहावी लागते ना,

कोणाच्या मर्जीने जगायचं असतं.

दुस-याला हरवण्यापेक्षा स्वत:ला जिंकवा !!

तिळगुळ घ्या

पण ते hmm नका

बोलू

वेळ देणं होत नसेल तर

वाट ही पाहायला सांगू नका

love shayari marathi photo;

तुझ्यावर प्रेम करायला मला हे

पूर्ण आयुष्य सुद्धा अपुर पडतंय

आणि तू इथे रुसून फुगून आहे ते

वाया घालवतोय

आता भिती नाही वाटत

कोणाला गमावण्याची

कारण आता अस जवळ कोणी राहीलच नाही

ज्याचं प्रेमखरं असत ना

नेमकं त्याचंच नशीब खराब असत

आपल्या चेहऱ्यावर

जी स्माईल आहे ना

हीच आपल्या जगण्याची स्टाईल आहे .

love shayari marathi 2020;

दान समजुतदार मन

एकत्र आले तर

प्रेम limited वरून Unlimited होत.

परिस्थती कशी ही आली

तरी तु नेहमी माझ्या सोबतच राहशील

माझी wish पूर्ण होणार असेल

तर मी देवा कडे फक्त तुलाच मागेन

तुझ्याकडून एक अपेक्षा आहे

जेवढ्या प्रेमानं हात धरला आहेस

तो हात कधी सुटणार नाही

ह्याची काळजी घे…

खूप त्रास होतो तुझी

आठवण आल्यावर

पण थोडेसे बरे वाटते

डोळ्यातून पाणी गेल्यावर

marathi love shayari for girlfriend;

ज्या व्यक्तीकडे

आपल्या Msg चा Reply द्यायला वेळ नाही

तर त्या व्यक्तीला आपण Distrub करु नये

मला विसरुन जा म्हणाल्याने

कोणाला विसरता येत नसतं

कारण कोणाच्यातरी आठवणींत जगणं

तुला वाटतं तेवढं सोपं नसतं

कधीही काहीही झाल

तरी स्वतःला एकट समजु नकोस

श्वासात श्वास असेपर्यंत

मी नेहमी तुझ्या सोबत असेन

(Video) मराठी प्रेम शायरी | Love Shayari in Marathi | Love Shayari status in marathi

मी एका हाताने

आपल्या आयुष्यातील

सर्व अडचणींवर मात करेन सर्वांशी लढेन

जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल

काही नात्यांमध्ये चुक कुणाचीच नसते

बस दोघेजण नात निभावत असतात

एक जण मैत्रीच तर एकजण प्रेमाच

स्वतःच्या मनात ठेऊन

marathi love shayari for boyfriend;

चार दिवसांची जिंदगी आहे मित्रा

ती अशीच मुलीचं hmmm ऐकण्यात

वाया घालवु नका

मी जेव्हा जेव्हा तुला पाहतो ना

तेव्हा तेव्हा तुझ्या प्रेमात पडतो.

खऱ्या प्रेमाला

कधीच काही बोलण्याची गरज नसते,

ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने

बोलणे समजून घेतात..

मला फक्त तुला हसताना बघायचं आहे

मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल सोना.

love shayari marathi मराठी शायरी प्रेमाची;

मैत्री हसणारी असावी,

मैत्री रडणारी असावी,

प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,

एक वेळेस ती भांडणारी असावी,

पण कधीच बदलणारी नसावी.

“प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही..

अधुरा राहतो तो विश्वास.?

अधुरा राहतो तो स्वास.

अधुरी राहते ती कहाणी…?

?राजा पासून दुरावलेली……

मराठी शायरी”

“मैत्री ? माझी पुसू नकोस ,

कधी माझ्याशी रसू नकोस ?,

मला कधी विसरू नकोस ,

मी दूर ?असून सोबत आहोत तुझ्या फक्त

माझ्या मैत्रीची ? जागा कोणाला देऊ नकोस.”

shayari marathi love, मराठी शायरी, sher shayari marathi;

“तुझ्यात “मी”?

माझ्यात “तू”?

प्रेम ? आपले

फुलत राहू…

नजर नको कोणाचे लागव

म्हणून “अधून मधून” ? भांडत जाऊ.

“प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये

प्रेम नसाव,

जगाची पर्वा न करता दोघांनी

खुशाल एकमेकांना ? साथ देत जगाव…”

“तिचं? ते खोटे बोलणे

बोलताना दुसरीकडेच पाहणे?

मधेच खाली पाहून लागणे

लागताना मग पुन्हा हसणे?”

love shayari marathi;

एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही,

एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही,

हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं,

आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे,

आई वडिल पुन्हा मिळणार नाही.

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,

कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,

तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

अबोल तू अस्वस्थ मी,

अक्षर तू शब्द मी,

समोर तू आनंदी मी,

सोबत तू संपूर्ण मी.

shayari marathi;

जिथे तू असेल तिथेच मी असेल,

तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि

तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.

कुणीच कुणाचा नसतो साथी,

देहाची आणि होते माती,

आपणच आपल्या जीवनाचे सोबती,

कशाला हवी ही खोटी नाती.

हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते,

कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते,

जीवन एक रंगमंच आहे,

इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.

“पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार,

मी आरशात पाहतोय फार,

तिची आठवण मला खूप येते यार.”

Romantic Love Quotes in Marathi;

प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका

कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही,

आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.

माझ्यापासून दूर जाऊ नको फक्त एवढच आहे तुला सांगण.

तू माझीच व्हावी फक्त एवढच आहे देवाकडे मागण.

हजारों चेहरे बघितले मी,

लाखों चेहरे बघणार,

एक वेळ स्वतःला विसरेन मी,

पण तुझा चेहरा नाही विसरणार.

जीवन गाणे गातच रहावे झाले गेले विसरून जावे,

पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे!

“माझ्या भिजलेल्या पापण्यांना,

कितीवेळा अजून पुसू सांगना…

आणि तुझ्यासाठी मन माझं झुरत,

एकदा तरी तू भावना जाणना…”

marathi shayari love;

पाहते अशा तीन नजरेन,

माझ्या हृदयाला ठार करते.

धारधार ओठांनी तिच्या,

माझ्या ओठांवर वार करते.

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,

मला कधी जमलंच नाही,

कारण तुझ्याशिवाय माझं मन,

ुसर्‍या कुणात रमलेच नाही…

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,

सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे,

आली गेली किती ही संकटे तरीही न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे!!

“तू इतक्या प्रेमाने बघावं की नजरे नही आपोआपच लाजावं,

तुझ्या नुसत्या स्पर्शाने ही पैंजण पायातल वाजावं..!

मराठी लव शायरी;

प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं.

प्रेम ही एक निरागस भावना आहे,

ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते,

फक्त असतो तो आदर,

आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.

पाहशील जिथे जिथे नजर उचलून..

मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन,

आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू..

तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन..!!

कितीही भांडण झालं तरीही तुझी माझी साथ कधी सुटत नाही,

आणि अनमोल हाच धागा आपल्या प्रेमाचं कितीही ताणला तरी तुटत नाही.

हजारो चेहरे बघितले मी, लाखो चेहरे बघणार…

एक वेळ स्वतःला विसरेन मी पण तुझा चेहरा नाही विसरणार…

romantic shayari in marathi;

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला

प्रेम म्हणायचं असत.

भविष्याची स्वप्न रंगवत

आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.

या जगात प्रेम तर सर्वच करतात,

प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

Marathi Love Shayari;

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,

मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,

सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,

काढशील आठवण माझी जेव्हा,

अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

shayari in marathi;

फसवून प्रेम कर,

पण प्रेम करून फसवू नकोस,

विचार करून प्रेम कर,

पण प्रेम करून विचार करू नकोस,

हृदय तोडून प्रेम कर,

पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

प्रेम म्हणजे सुंदर पहाट

कधीही न हरवणारी जीवनाची वाट.

आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं

सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.

love shayari in marathi for girlfriend;

प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही

त्याला प्रेम कधीच उमजत नाही.

जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल

तर माणसाने प्रेम करावं

कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही.

love shayari in marathi for wife;

असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,

असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,

असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,

(Video) 💔💖💘 प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार | Heart Touching Love & Relationship Quotes in Marathi

अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.

प्रत्येकाच्या मनात कोणालाही

न सांगितलेली प्रेम कहाणी असते.

आकर्षण तात्पुरते असते,

मात्र प्रेम कायमचे आकर्षण असते..

love shayari marathi photo;

तू माझा होऊ शकत नाही

म्हणून प्रेम कारण सोडू का रे

अस अर्ध्यावर सोडायचं असत

तर मी जीवच लावला नसता.

ओय पिल्लू ऐक ना

तु हसताना खूप cute दिसतेस..

प्रेम सोडेल पण मैत्री नाही…

कारण हृदय जरी तिच्यासाठी धडधडत असलं

तरी जीव हा मैत्रीसाठी आहे.

कठीण रस्तेच तुम्हाला

सुंदर ठिकाणी पोहचवत असतात

आपल्यामुळे नाही तर

आपल्यासाठी कोणितरी रडल पाहिजे…

love shayari marathi for girlfriend;

आज जो त्रास सहन करत आहात

तोच उद्या तुमची ताकद असेल

माझ्या नशीबात नसली

तरी माझ्या मनात

तूच राहशील..

मला कुणाच्या आधाराची गरज नाही

मी एकटाच खूप जणांचा आधार आहे।

खास होती ती

आता आसपासही नाही

खुप जगलो तिच्यासाठी

पण आजपासून स्वतःसाठी जगणार

sad shayari in marathi;

“नात….. म्हणजे काय….?

ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,

आणि

कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..

भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.

मराठी शायरी”

जिथे तू असेल तिथेच मी असेल,

तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि

तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.

“कोणाच पहिला ❤ प्रेम बनायला

नशीब ? लागत असेल तर,

कोणाच्या ? शेवटचं प्रेम बनायला

पण भाग्य लागत…?”

“तुझ्यासाठी?‍♀ पूर्ण जग

सोडण्याची तयारी आहे माझी?

पण तू दुसऱ्या कोणासाठी मला सोडून नको जाऊस?”

True Love Romantic Love Shayari Marathi;

romantic shayari marathi

“तुझ्यापासून दूर ?‍♀राहने ने ही एक माझी मजबुरी आहे.

पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय माझी Life अधुरी आहे ?”

“ती एकच Queen ? होती माझ्यासाठी,

जिच्यासाठी मी कविता करतो,

लाखो मुली आहेत जगात ?,

पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती,

जी नशिबात ? नव्हती.

“कोणाच्याही आयुष्यात

आपली एक जागा असावी

हक्काची किंवा महत्त्वाची

पण ती कधीही

बदलणारी नसावी

नाती असतात “One Time”,

आपण निभावतो “Some Time”,

आठवण काढा “Any Time”,

आपण आनंदी राहा “All Time”,

हेच मागणे माझे देवाला “Life Time”.

love shayari in marathi for boyfriend;

तुझं हसणं आणि माझं फ़सणं

दोन्ही एकाचवेळी घडलं

नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,

निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,

असे का बरे होते हेच का ते नाते,

ज्याला आपण प्रेम म्हणतो.

खरं प्रेम करणारा रागात

काहीतरी चुकीचं बोलू शकतो..

पण तुमचं वाईट व्हावं,

याचा विचारही तो करू शकत नाही..

खरे प्रेम म्हणजे ती व्यक्ती

आपली नसतांनाही,

दिवसभर त्याचाच विचार करणे…

खरं प्रेम ते असतं,

ज्यामध्ये दोघे पण

वयाचा आणि कास्टचा

विचार करत नाहीत..

love shayari marathi text;

असावं कोणीतरी असं

Buy म्हंटल्यावर काळजी घे बोलणारं

मलाही वाटते

तुझ्या हातात हात घालून

तुझ्या खांदयावर डोके ठेऊन

शांत बसाव

मी काही बोलत नाही

याचा अर्थ मी चुकलोय अस नाही

मी तुझ्यासाठी शांत आहे

कारण तुला गमवायची माझ्यात

हिम्मत नाही

साथ द्यायची असेल तर

लोक मरेपर्यंत साथ देतात

पण ज्यांना नात्याचं कंटाळा आलाय

ते तर Breakup साठी

कारण शोधत असतात

खूपछान दिवस असेल तो

जेव्हा आपल्या दोघांना

एकमेकांच्या नावाची हळद लागेल..

love shayari in marathi for boyfriend;

नशिबात आहेस की नाही माहीत नाही

पण माझ्या जगण्याचं कारण आहेस तू

जपण्यासारखं बरचं काही

उद्यासाठी राखून ठेवलंयं

हृदयाच्या पंखावरती

तुझंच नाव कोरुन ठेवलय

मी पाहिलेले स्वप्न आहेस तु येडू

देवाकडे हात जोडुन प्रार्थनेत मागितलेल

माझआयुष्य आहेस तु

भायुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय

प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय

हातामध्ये घेऊन हात तुझा

आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचय

तिच नकळत मला चोरुन बघणं पण

मनाला एकदम वेड लावुन जात

love shayari in marathi for girlfriend;

फक्त जान नाही

पूर्ण जिव आहेस तू माझा

आयुष्यभर साथ दयायची का नाही

हा निर्णय तुझा आहे

पण मरेपर्यंत तुझी साथ देईन

हा शब्द आहे माझा

तु माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतलास

आणि मी वेडा तुझ्या Smile ला ही

प्रेम समजून बसलो

माझ्या आयुष्यातला गोड दिवस म्हणजे

आपली पहिली भेट

ओए नकटे

माझ्या चेहऱ्यावरची smile तू आहेस

माझ्या heart मध्ये 1% Blood

आणि 99% तु आहेस..

love shayri marathi;

Msg केल्यानंतर सेकंदात Reply

तीच व्यक्ती देते

जी आपल्यावर स्वतःपेक्षाजास्त प्रेम करते

स्वतःसाठी नसेल

पण माझ्यासाठी खूप special आहेस तू

Yedu आपण कायद्याने

नवरा बायको नसलो म्हणून काय झालं

मनाने तरआहोत ना

भांडणं करून पण

ज्या व्यक्तीचा राग येत नाही ना

ते असतं खरं प्रेम..

आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात की

त्यांना मिळविण्यासाठी फक्त नशिबचं लागतं

तर मित्रांनो आम्ही अशी आशा करू की आपल्यास वरील मराठी लव शायरी sms पोस्ट आवडली असेल आपण या विषयावर व प्रेमावर भरपूर सारीक चर्चाही केली आहे. आपल्या आयुष्यात असा एक जोडीदार असणं का महत्त्वाचा आहे याचे मी स्पष्टीकरण व भरपूर साऱ्या संदेश विचारांचाही स्पष्टीकरण मी दिलेला आहे त्यामुळे माझं सांगणं इतकच असेल की आपल्या आयुष्यात जर अशी व्यक्ती नक्कीच असेल तर आपण तिला कधीही गमवू नका कारण अशा व्यक्ती परत भेटत नाही.

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं आपली काळजी करणार व आपल्याला वेळोवेळी साथ देणारी व्यक्ती ही सापडणं म्हणजे अवघड असतं खरं तर ही व्यक्ती आपल्या आयुष्यात आधीपासूनच असते जसे की बाबा आणि आई आपल्या आयुष्यात हे दोघे व्यक्ती कायम आपल्या वाईट वेळी आपल्या चांगल्या वेळी आपल्या सोबत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतात व आपण त्यांची जाणीवही धरली पाहिजे पण आई-बाबांनी व्यतिरिक्त ही आपल्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असायलाच हवी जिच्या सोबत आपण प्रेम ही भावना मनमोकळेपणाने अनुभवी शकतो. प्रत्येकाला ही सुख भेटत नाही पण ज्याच्या कोणाच्या आयुष्यात हे सुख लाभलेले असते त्यांनी ह्या सुखाला लाथ न मारता आपण हे आपल्या पदरात घ्यायला हवं व त्या व्यक्तीला ही तितकाच जीव लावायचा आणि तितकाच टाईम द्यायचा आहे आपण स्वतः ठरवून त्या व्यक्तीला ही तितकं स्पेशल फील करून द्यायला हवं.

एखाद्यावर निस्वार्थपणे विश्वास ठेवणे व निस्वार्थपणाने त्या व्यक्तीची मदत करणे त्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमध्ये वेळोवेळी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणे म्हणजेच प्रेम नाही का तर हो असेच असते प्रेम आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करायला लागतो आणि आपला आयुष्य बदलून जात असतं आता कोणाच्या आयुष्यामध्ये प्रेमामुळे भरपूर साऱ्या वाईट गोष्टी घडल्या असतील आणि कोणाच्या आयुष्याचं सोनं बनलं असेल.. आपल्या जर ही पोस्ट आवडली असेल तर आपण आम्हास कमेंट करून कळवू शकता या पोस्टमध्ये आम्ही भरपूर सारे संदेश किंवा सुविचार लिहिलेले आहेत आपल्या समजलेल्या सगळ्या आवडतात आपल्याला आवडलेला सुविचार तुम्ही आम्हाला कळवू शकता जेणेकरून आम्हास तुमच्यासमोर पोस्ट बनवल्यास प्रेरणा मिळेल व आम्ही तुमच्यासमोर अशाच नवनवीन व मजेदार मराठी लव शायरी sms विषयांवर पोस्ट बनवू शकतो ..

संबंधित पोस्ट

(Video) तुझं किती प्रेम आहे माझ्यावर ? | marathi kavita | love

Videos

1. प्रेम व्यक्त कस करावं ? | love letter | propose | first love | marathi status
(Vin marathi)
2. प्रेमावर हृदयस्पर्शी सुविचार 💔| Heart Touching Love And Relationship Quotes Marathi By Dream Marathi
(Dream Marathi)
3. हृदयाला स्पर्श करणारी शायरी | Best marathi heart touching love shayri | मराठी शायरी/सुंदर हस्ताक्षर
(Handwriter Sunil)
4. Marathi love shayari | मराठी शायरी | premachya shayari | marathi shayari status | premachi kavita |
(PAVAN CREATION)
5. Love Shayari Marathi || मराठी शायरी प्रेमाची || प्रेमाची शायरी
(BlogSoch)
6. मराठी लव्ह शायरी | मराठी प्रेम शायरी | Love Shayari in Marathi | Love Shayari status in marathi
(Handwriter Sunil)

References

Top Articles
Latest Posts
Article information

Author: Terence Hammes MD

Last Updated: 14/11/2023

Views: 6149

Rating: 4.9 / 5 (69 voted)

Reviews: 92% of readers found this page helpful

Author information

Name: Terence Hammes MD

Birthday: 1992-04-11

Address: Suite 408 9446 Mercy Mews, West Roxie, CT 04904

Phone: +50312511349175

Job: Product Consulting Liaison

Hobby: Jogging, Motor sports, Nordic skating, Jigsaw puzzles, Bird watching, Nordic skating, Sculpting

Introduction: My name is Terence Hammes MD, I am a inexpensive, energetic, jolly, faithful, cheerful, proud, rich person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.