100+ मैत्रीचे स्टेटस - Best Friendship Quotes in Marathi - Dosti Shayari मराठी (2023)

Friendship Quotes in Marathi मैत्री हे जीवनातील एक सुंदर नाते आहे, ज्याशिवाय जीवन हे व्यर्थ आहे. प्रत्येकाचा असा एकतरी मित्र असतो जो आपल्याला आपल्या जीवापेक्षा प्रिय असतो. अशी सुंदर मैत्री साजरी करण्यासाठी, किंवा Social Media वर आपले आपल्या मित्रावरील प्रेम दाखवण्यासाठी मराठी भाषेतील काही सुंदर आणि अद्वितीय मैत्री स्टेटस आणि तसेच मैत्री शायरी मराठी ह्या page वर दिली आहे.

ह्या पागे वरील Best Heart Touching Friendship Quotes in Marathi Shayari आणि Friendship Status in Marathi चा उपयोग आपणआपल्या Facebook, Instagram, WhatsApp तसेच Sharechat वर देखील करू शकतो.

या page वर वेगवेगळ्या प्रकारचे मराठी मैत्री स्टेटस आणि मराठी मैत्री शायरी दिलेली आहे. ज्यामध्ये heart touching, love, happy, funny, crazy, tapori, bhaigiri तसेच emotional friendship quotes in marathi इत्यादींचा समावेश आहे.

तसेच या page वर friendship lines in marathi, friendship quotes for boy in marathi आणि friendship status in marathi for girl ह्यांचा देखील समावेश केला गेला आहे.

Best Friendship Quotes in Marathi

Table of Contents :

 • Heart Touching Friendship Quotes in Marathi Shayari मैत्री स्टेटस मराठी शायरी
  • Best Quotes on Friendship in Marathi मराठी मैत्री स्टेटस
  • Funny Friendship Quotes in Marathi मैत्री स्टेटस मराठी
  • Emotional Friendship Quotes in Marathi मैत्री स्टेटस
  • Tapori Friendship Status in Marathi मराठी स्टेटस मैत्री attitude
  • Heart Touching Friendship Quotes in Marathi दोस्ती स्टेटस मराठी
  • Best Friend Quotes in Marathi for Bday मित्राचा वाढदिवस स्टेटस
  • Best Friend Quotes in Marathi for Girl मैत्रीण शायरी मराठी
  • Friendship Quotes in Marathi Shayari मैत्री शायरी मराठी
100+ मैत्रीचे स्टेटस - Best Friendship Quotes in Marathi - Dosti Shayari मराठी (1)

Heart Touching Friendship Quotes in Marathi Shayari मैत्री स्टेटस मराठी शायरी

ज्या चहात साखर नाही,ती चहा पिण्यात मजा नाही आणि ज्या जीवनात मैत्री नाहीअसे जीवन जगण्यात मजा नाही

friendship captions for instagram

साथ चालण्यासाठी साथी हवाअश्रू रोखण्यासाठी हसू हवंजिवंत राहायला जीवन हवं आणिजीवन जगण्यासाठी तुमच्या सारखा मित्र हवा
मैत्री ती नाही जी जीव देतेमैत्री ती ही नाही जी हास्य देतेखरी मैत्री तर ती असते जीपाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते

friendship captions for instagram

आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाहीमित्रासाठी वेळ घालवत असतो
तुझी आणि माझी मैत्रीण इतके घट्ट असावी की,नोकरी तू करावी आणि पगार मी घे घ्यावा

हे देखील वाचा : शेअरमार्केट मधून श्रीमंत व्हायचंय? हे १० नियम लक्षात ठेवा

आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवंकाही वेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते

Best friend captions in marathi

जीवन एक Railway Station प्रमाणे आहेप्रेम एक Train प्रमाणे आहे येते आणि निघून जातेपण मैत्री हे त्याच स्टेशन वरील Enquiry Counter आहेजे नेहमी म्हणत असते May I Help You

हे देखील वाचा : अफिलीएट मार्केटिंग मधून घरबसल्या पैसे कसे कमवावे?

जीवनात अनेक मित्र बनवणे ही साधारण गोष्ट आहेपण एकाच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणेही एक असामान्य गोष्ट आहे
मित्र तोच असतो जो तुमच्या भूतकाळाला स्वीकारतोतुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणितुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला स्वीकारतो

मित्रासाठी मराठी स्टेटस

मैत्री एक थंड हवेची लहर आहेमैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहेबाकीच्यांसाठी काहीही असोमात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे
यश हे जिद्दीने मिळते आणि जिद्द मित्र वाढवतातआणि मित्र भाग्याने मिळतात
मित्र कितीही वाईट झाला तरीत्याच्यासोबत मैत्री नका तोडूकारण पाणी कितीही खराब झाले तरीते आग विजवण्याचा कामात येतच असते

हे देखील वाचा : भविष्यात श्रीमंत होण्याचा खरा मार्ग = एसआयपी गुंतवणूक

Friendship Quotes in Marathi

सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतातफक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो
माझ्या मित्रांची ओळख इतकी अवघड नाहीमला रडताना बघून ते त्यांचे हसन विसरून जातात
मला कधी मैत्रीची किंमत नाक विचारूझाडांना कधी आपली सावली विकतांना पाहिलंय?

mitra sathi marathi status

100+ मैत्रीचे स्टेटस - Best Friendship Quotes in Marathi - Dosti Shayari मराठी (3)

Best Quotes on Friendship in Marathi मराठी मैत्री स्टेटस

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहेपण चांदण्यासाठी चंद्र एकच आहेतुझ्यासाठी मित्र खूप असतीलपण माझ्यासाठी फक्त तू आहे
चांगल्या काळात हात धरणेम्हणजे मैत्री नव्हेवाईट काळात देखीलहात न सोडणे म्हणजे मैत्री

mitra quotes in marathi

आपली मैत्री एक फुल आहेज्याला मी तोडू शकत नाहीआणि सोडू ही शकत नाहीकारण तोडले तर सुकून जाईल आणिसोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल

Friendship Quotes in Marathi

प्रेम असो वा मैत्रीजर हृदयापासून केली तरत्याच्याशिवाय आपणएक मिनीट पण राहु शकत नाही

मैत्री शायरी

मैत्री असावी मना मनाचीमैत्री असावी जन्मो जन्मांचीमैत्री असावी प्रेम आणि त्यागाचीअशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी

dosti marathi status quotes

श्रीमंत मित्र सोबत वावरतांनागरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजेआणि, गरीब मित्र सोबत वावरतांनाश्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजेहाच मैत्रीचा धर्म आहे

मैत्री Maitri quotes in marathi

देव माझा सांगून गेलापोटापुरतेच कमवजिवाभावाचे मित्र मात्रखूप सारे जमव

मैञी शायरी मराठी फोटो

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचाती पावसाची सर अलगद येऊन जातेआणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते

dosti shayari marathi

तुमच्या Keyboard च्याY आणि I च्या मध्येएक खूप सुंदर Cute व्यक्ती आहेजरा बघा तर

Friendship Quotes in Marathi

आम्हीपण कोळशासारखे किरकोळच होतोते तर तुमच्या सारखे मित्र मिळाले ज्यांनी आम्हाला हिरा बनवले

मैत्री कशी असावी

मित्रांची मैत्री खिचडी पेक्षा कमी नसतेस्वाद जरी नसला तरी भूक मात्र नक्की मिटवून देते
जीवनात बरेच मित्र आले काही हृदयात स्थिरावलेकाही डोळ्यात स्थिरावले काही हळूहळू दूर गेलेपण जे हृदयातून नाही गेलेते तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले

dosti quotes in marathi

एका मित्रासोबत अंधारात चालणेएकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले
तेही काय बालपण होतंदोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची

Friendship Quotes in Marathi

किती कमाल असते ना ही मैत्रीवजन तर असतं, मात्र ओझं असतं नसतं
100+ मैत्रीचे स्टेटस - Best Friendship Quotes in Marathi - Dosti Shayari मराठी (4)

Funny Friendship Quotes in Marathi मैत्री स्टेटस मराठी

प्रत्येक दिवस सुखाने घालवायचा असेलतरथोडे फार निर्लज्ज मित्र सोबत ठेवा
कधी आत्महत्या करायचा विचार आलातर मित्रांचे फोटो बघावाटेल हे येडे अजून जगतायततर मी कशाला मरु

crazy friendship quotes

महागाचे बुट चप्पल घेणकाही मोठी गोष्ट नाहीमोठी गोष्ट तर ही असतेकी मित्रांना पटवून देणंअरे खरंच महागाचे आहेत रे
आयुष्य खूप सुंदर आहेफक्तउन्हाळ्यात विहिरीवर पोहायला येणारे सोबती पाहिजे

Friendship Quotes in Marathi

हरामी मित्राला सांभाळणंम्हणजे कठीणचकधी कुठे आणि कसा फुटेलयाचा नेम नाही
Talentedखूप जास्त Talentedमग येतातबनियान आणि चडी या जोडीमध्येआख्खा उन्हाळा काढणारे माझे मित्र
Dear bestieतुझी आठवण आली की वाटतं एका दगडावर miss u लिहावं आणि तो दगड तुझ्या डोक्यात घालावा म्हणजे तुला पण माझी आठवण येईल

funny friendship status in marathi

कोणी कितीही बोललं तरीकोणाचं काही ऐकायचं नाहीकधीही पकडले गेलो तरीमित्रांची नावं सांगायची नाही
त्या मित्राच्या मैत्रीवरकधीही शंका घेऊ नयेजे आपल्याला ज्ञानाच्यागोष्टीसुद्धा शिव्या देऊन शिकवतो
विचार केलामित्र-मैत्रिणींवर पुस्तक लिहावेपण प्रत्येक ओळीत शिव्या लिहिणबरोबर नाही वाटत

friendship status marathi

जे मनाने खूप चांगले असतातत्यांच नशीब आणि थोबाडदोन्ही खराब असतं
तू गरीब असायचेनाटक करु नको मित्रातुला बघितलंय आम्हीगाडीत २०० चं पेट्रोल टाकताना
काल तो मित्रगर्लफ्रेंडला १०० ची डेरी मिल्कदेताना दिसलाजो परवा बर्थडे पार्टी मागितल्यावरविष खायला पैसे नाहीअस म्हणाला होता

friendship status in marathi font

 आपल्या मित्रांच्या बोलण्याकडे आवर्जून लक्ष देत जाकारण असंही कोणी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष्य देत नसतं
काहीही म्हणाआपल्या Best Friend ला त्रास देऊनत्याचं डोकं फिरवण्यात वेगळीच मज्जा असती
चांगला दोस्त रुसल्यावर कायम त्याला मनवाकारण तो हरामी त्याला सगळ्या आपल्या चाली माहित असतात

Friendship Quotes in Marathi

100+ मैत्रीचे स्टेटस - Best Friendship Quotes in Marathi - Dosti Shayari मराठी (5)

Emotional Friendship Quotes in Marathi मैत्री स्टेटस

खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलोचहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल?मी विचारले जुने मित्र भेटतील
अगोदर 20 रुपयाच्या टेनिस बॉल साठी 11 मित्र पैसे गोळा करायचेआता टेनिस बॉल तर एकटा घेऊन येतो मात्र 11 मित्र एकत्र होत नाही
मैत्री हसवणारी असावीमैत्री चीडवणारी असावीप्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एक वेळेस ती भांडणारी असावीपण कधीच बदलणारी नसावी

Friendship Quotes in Marathi

जीवनात कितीही मित्र भेटू द्यापण आपल्या शाळेतल्यामित्रांना कधीच विसरता येत नाही
मैत्री तुझी माझीरोज आठवण न यावी असे होतच नाही,रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाहीमी तुला विसरणार नाही याला विश्वासम्हणतात आणितुला याची खात्री आहे यालाच मैत्री म्हणतात
भरपुर भांडून पण जेव्हाएकमेकांसमोर येतो आणि इक smile मध्ये सगळं ठीक होत तिचं खरी मैत्री

शायरी मराठी मैत्री

मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपली जाते पण सवयी कधीच सुटत नाही
मला नाही माहीत की मी एक चांगला मित्र आहे की नाही परंतुमला विश्वास आहे कीमी ज्यांच्या सोबत राहतो ते माझे चांगले मित्र आहेत
वय कितीही होवो शेवटच्या श्वासापर्यंत खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं एकच असतं ते म्हणजे मैत्रीखरे मित्र कधीच दूर जात नाहीजरी ते रोज बोलत नसले तरी

मराठी मैत्री स्टेटस

कोणीतरी एकदा विचारलंमित्र आपला कसा असावामी म्हणालो आरशासारखा प्रमाणितगुण दोष दोन्ही दाखवणारा
मनातलं ओझं कमी करण्याचं,हक्काचं एकचं ठिकाण म्हणजे"मैत्री"
जेव्हा कुणी हात आणि साथ दोन्ही सोडून देतंतेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारीव्यक्ती म्हणजे "मैत्री"

Friendship Quotes in Marathi

एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारलेजगात मी हजर असतांना तू आलीस कशाला?तेव्हा मैत्री म्हणालीजिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला
त्रास फक्त प्रेमामध्येच होतो असं नाहीएकदा जिवापाड मैत्री करून बघाप्रेमापेक्षा जास्त त्रास होतो
 जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातातपण अशी एक मैत्रीण असतेती आप्ल्या हदयात घर करून राहिलेली असतेच

Friendship Quotes in Marathi

100+ मैत्रीचे स्टेटस - Best Friendship Quotes in Marathi - Dosti Shayari मराठी (6)

Tapori Friendship Status in Marathi मराठी स्टेटस मैत्री attitude

आपल्यासाठी तोच मिञ खास असतो.ज्याबद्दल घरचे म्हणतात"याच्या सोबत परत दिसला तर तंगड तोडीन"
आपले मित्र ना राजा ना वजीर पणमॅटर झाल्यावर दोन मिनिटात हाजीर

मैत्री दिवस शुभेच्छा

शब्दामधे गोड़वा आमच्या रक्तामधे ईमानदारीआणि जर कधी ठरवलचतर मोठ्या मोठ्यांवर पडतो भारीआमच्या नादाला लागू नकाकारण आमचे मित्रच लय भारी
नुसता रुबाबच नाही तर धमक पण आहेआणि नुसता पैसा नाही तर, मनाची श्रीमंतीपण आहेआणि म्हणुनच तुम्ही मित्र असल्याचानुसता गर्वच नाही तर माजपण आहे
आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेलआणि जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल

मराठी मैत्री संदेश

कोण म्हणतं मैत्री बरबाद करतेजर निभावणारे कट्टर असतील नातर सारी दुनिया सलाम करते
आमच्याकडे पैशे तर नाहीत पणएवढं दम ठेवतो जर दोस्तीची किंमत मृत्यू जरी असेलतरी ती आम्ही खरेदी करू शकतो
हि दोस्ती आम्ही नाही तोडणारआणि जर तू तोडली तर मी तुला नाही सोडणार

मैत्री दिनाच्या शुभेच्छा

आज काल जळणारे भरपूर झालेतत्यांना जळू द्याआम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेतहे त्यांना कळू द्या
आपलं तर कोणी मित्रच नाहीसगळे काळजाचे तुकडे आहेत
जास्त काही नाही फक्त “एक”असा मित्र हवा जोखिशाचे वजन पाहून बदलणार नाही

friendship quotes images in marathi

आमच्या प्रेमाचा अंदाज तू काय लावणार आहेस पगलीआम्हीत तर मित्रांना सुद्धा Darling म्हणून हाक मारतो
आमची दोस्ती गणिताच्या Zero सारखी आहेज्याच्या सोबत राहिल्याने आमची किंमत वाढते
दोस्ती तर देवाने दिलेली आहेत्यामुळेच आम्ही दोस्तीला देव मानतो

sad friendship quotes in marathi

एक दिवस देव म्हणालाकिती हे मित्र तुझेयात तू स्वतः ला हरवशीलमी म्हणालो भेट तर एकदा येउन यांनातू पुन्हा वर जाणं विसरशील
दुश्मनाची भीती नाही आम्हाला, तर मित्राच्या रुसायची भीती वाटते
आम्ही एवढे handsome नाही कीआमच्यावर पोरी फिदा होतीलपण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावरमाझे मित्र फिदा आहे

true friendship quotes in marathi

100+ मैत्रीचे स्टेटस - Best Friendship Quotes in Marathi - Dosti Shayari मराठी (7)

Heart Touching Friendship Quotes in Marathi दोस्ती स्टेटस मराठी

वयाचं काहीच देणंघेणं नसतंजिथे विचार जुळतात ना तिथे खरे मैत्री होते
श्रीमंतां बरोबर गरिबासोबतपण मैत्री ठेवाकारण गरीब तिरडीला खांदा देतोतर श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो

girls friendship quotes in marathi

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतोत्यांनाच मित्र म्हणून पाठवतो
मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारीसदैव मदतीचा हात देणारी अन संकटांना सोबतीने मात देणारी
खरा मित्र तर तो असतोजो वाईट वेळेत आपल्या सोबत असतोतो नाही जो आपला सोबत रात्र-दिवस राहतोआणि गराजेवेळी गायब होतो

quotes in marathi on friendship

समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेतायाची जाणीव म्हणजे मैत्री
मित्र म्हणजे कुणीतरी सुखात साथी होणारआणि दुखःमध्ये सुद्धा आपल्या अधिक जवळ येणार
मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावीएकवेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी

मतलबी दोस्त स्टेटस मराठी

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतातपण चालणारे आपण एकटेच असतोपडल्यावर हसणारे अनेकजण असतातपण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात
Life आनंदात जगायाला शिकवते ती म्हणजे मैत्री
काही नाती बांधलेली असतातती सगळीच खरी नसतातबांधलेली नाती जपावी लागतातकाही जपून ही पोकळ राहतातकाही मात्र आपोआप जपली जातातकदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात

Friendship status in marathi attitude

मैत्री म्हणजे दिलासा आणि मैत्री म्हणजे आपुलकीमैत्री म्हणजे श्वास मैत्री म्हणजे आठवण
मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहेनात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा
मैत्रीचं नाव काय ठेवूस्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहीलमन ठेवलं तर कधीतरी तुटेलमग विचार केला की श्वास ठेवू म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील

dosti status in marathi

कॉलेज लाईफ मधील प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असला पाहिजेकारण हे क्षण परत येत नाहीतनंतर राहते ते फक्त गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
बंधना पलीकडे एक नाते असावेशब्दांचे बंधन त्याला नसावेभावनांचा आधार असावा दु:खाला तिथे थारा नसावाअसा गोडवा आपल्या मैत्रीत असावा
आयुष्याचा अर्थच मला तुझ्या मैत्रीने शिकवलातुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी जगण्याचे संदर्भ वेगळे होतेतुझ्याशी मैत्री केली आणि जगण्याचे संदर्भ बदलत गेले

good morning friendship quotes in marathi

100+ मैत्रीचे स्टेटस - Best Friendship Quotes in Marathi - Dosti Shayari मराठी (8)

Best Friend Quotes in Marathi for Bday मित्राचा वाढदिवस स्टेटस

नातं आपल्या मैत्रीचेदिवसेंदिवस असच फ़ुलत राहावेतुझ्या या वाढदिवसादिवशीतू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे
मित्र हा एक असा व्यक्ती असतोजो तुमच्या भूतकाळाला समजून घेतोतुमच्या भविष्याचा विचार करतोआणि वर्तमानाततुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतोअसाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवादहॅपी बर्थडे मित्रा

friendship quotes in marathi language

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणेहिरा मिळण्यासारखेच कठीण आहेतुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्षपरमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहेतुला आनंद आणि उत्तम यशप्राप्त होवो हीच प्रार्थना
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्यामाझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवोमाझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणिशानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो

attitude friendship quotes in marathi

मी किती ही मोठा झालो,तरीही असे वाटते की आपणकालच तरुण होतोवाढदिवसाच्या माझ्या प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा
हसत राहो तुम्ही करोडो मध्येखेळत राहो तुम्ही लाखो मध्येचकाकत राहो तुम्ही हजारो मध्येज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये
चांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही उसासारखी असतेतुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, बारीक करातरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईलअशाच माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

friendship quotes in marathi with images

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवलीमला एक चांगला आणि हुशार मित्रनाही मिळाला म्हणून काय झालंतुला तर मिळाला आहे नाहॅपी बर्थडे
100+ मैत्रीचे स्टेटस - Best Friendship Quotes in Marathi - Dosti Shayari मराठी (9)

Best Friend Quotes in Marathi for Girl मैत्रीण शायरी मराठी

जीवनात अशी मैत्रीण जरूर बनवाजी मनातील दुःख असं ओळखेलजसे की मेडिकलवालेडॉक्टर ची handwritting ओळखतात
प्रत्येक मुलीच्या life मध्येएक असा मुलगा असतोजो तिच्या वर खूप प्रेम करत असतोतिच्या BF पेक्षाही जास्तपण Best Friend म्हणून

friendship status in marathi

जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात पण अशी एक मैत्रीण असतेती आपल्या हृदयात घर करून राहिलेली असते आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तु आहेस
समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री
आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणिसावलीसारखी कमवाकारण काच कधी खोट दाखवत नाहीआणि सावली कधी साथ सोडत नाही

best friendship quotes in marathi

मैत्री म्हणजे आपल्या विचारांतसतत कुणी येणं असतंमैत्री म्हणजे न मागता समोरच्यालाभरभरून प्रेम देणं असतं
मैत्री म्हणजे दिलासा आणि मैत्री म्हणजे आपुलकीमैत्री म्हणजे श्वास मैत्री म्हणजे आठवण
माझ्या मैत्रिणीला वाटते मी तिला घाबरतोपण ते नाटक असतं खर तर मी तिचाआदर करत असतो

मैत्री वर शायरी मराठी

जेव्हा एखादी मैत्रीणतिच्या मनातल दुःख आपल्यासमोर मांडतेतेव्हा ती आपल्यावरसाक्षात देवासारखा विश्वास ठेवतेप्रयत्न करा तो विश्वास कधीच तुटणार नाही
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेटह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेटतुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवामुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा
कितीही भांडण तरी मनात राग न ठेवताजे लगेच गोड होतात नातेच खरे Best friend असतात

दोस्ती शायरी मराठी

100+ मैत्रीचे स्टेटस - Best Friendship Quotes in Marathi - Dosti Shayari मराठी (10)

Friendship Quotes in Marathi Shayari मैत्री शायरी मराठी

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ.मी तुझ्या मागे असेलपणदुखामध्ये वळून बघू नकोसकारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेल
मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतोविश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो

मैञी शायरी मराठी फोटो

मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतंपण जीवनभर विश्वासने साथ देणाराहात आपणच आपलं शोधायचा असतोसावलीसाठी कोणी स्वताहून आसरा देत नसतंरणरणत्या उन्हात सावलीसाठीएक झाड आपणच आपलं शोधायचं असतं

मराठी शायरी मैत्री

चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहितजवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहीकळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहिकाय असते हि मैञी?ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही
आपली मैत्री एक फुल आहेज्याला मी तोडू शकत नाहीआणि सोडू ही शकत नाहीकारण तोडले तर सुकून जाईलआणिसोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल
मैत्री असावी पाण्या सारखीनिर्मळ, नितळ, स्वछ जशीमैत्री असावी समुद्रा सारखीउधाण आलेल्या बेधुंद लाटच जशीमैत्री असावी घनदाट वृक्षा सारखीथकलेल्या जीवाला सावली देणारी

best friend quotes in marathi for girl

ना सजवायची असते ना गाजवायची असतेती तर नुसती रुजवायची असतेमैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतोइथे फक्त जीव लावायचा असतो
आयुष्यं हे बदलतं असतंशाळेपासून कॉलेजपर्यंतचाळीपासून फ्लँटपर्यंतपुस्तकापासून फाईलपर्यंतजीन्सपासून फॉर्मलपर्यंतपॉकेटमनीपासून पगारापर्यंतप्रेयसीपासून पत्नीपर्यंतलहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंतपण, मित्र मात्र तसेच राहतातप्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे
आयुष्यात माझ्या जेव्हाकधी दुःखाची लाट होती, कधी अंधेरी रात होतीसावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होतीतेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती

friendship shayri marathi

गुलाब उमलतो नाजुक काट्यावरगवत झुलते वा-याच्या झोतावरपक्षी उडतो पंखाच्या जोरावरमाणूस जगतो आशेच्या किरणावरआणि मैत्री टिकते ती फक्त विश्वासावर
दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहेहे महत्वाचे नसूनतो अंधारात किती प्रकाश देतोहे महत्वाचे आहेत्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीबहे महत्वाचे नसूनतो तुमच्या संकटात किती खंबीर पणेतुमच्या पाठीशीउभा राहतो हे महत्वाचे आहे
पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतंमरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतंअसं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतंपण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तरहे जगणं सोन्याहून पिवळं असतं

मैत्री कविता

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होतेकधी स्तब्ध तर कधी निरागस होतेभावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होतेहे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचाती पावसाची सर अलगद येऊन जातेआणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते
100+ मैत्रीचे स्टेटस - Best Friendship Quotes in Marathi - Dosti Shayari मराठी (11)
नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकतनाते टिकायला मैत्री खोल असावी लागतेकुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवतजमीन मुळात ओली असावी लागते

मैत्री दिवस शुभेच्छा

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसतेआनंद दाखवायला हास्यांची गरज नसतेदुःख दाखवायला आसवांची गरज नसतेन बोलताच ज्यामध्ये सारे समजतेती म्हणजे मैञी असते
नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंयजिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंयतुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंयतुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय
आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावानेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावीसर्वांना एकत्रित आणावी, हसने रुसने चालत राहवेएकमेकांना समजुन घ्यावे, मैत्री आपण अशी जगावीएकमेकांचा आधार असावी, सुख दुखात नेहमी सोबत असावीअसे हे आपले मैत्रीचे नाते नेहमीच जपावेतुझी मझी मैत्री अशी असावी

dosti shayri marathi

मैत्री करण्याचा अंदाज पाहिजेआठवण येण्याचे कारण पाहिजेतू कॉल कर किंवा नको करूपण तुझा एक प्रेमळ मेसेज रोज यायला पाहिजे
मैञी हे नातचं,आहे जे कायम जपायच असतऐकमेकाच्या यशासाठी, आपल सर्वस्व अर्पण करायच असतजिवनाच्या या वाटेवर, तुझी माझी मैञी जिवंत राहु देतुझ्या काही आठवंणीवर माझा ही हक्क राहु दे

happy friendship day quotes in marathi

100+ मैत्रीचे स्टेटस - Best Friendship Quotes in Marathi - Dosti Shayari मराठी (12)
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाहीतेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतोमैत्री मधल्या सावलीचा अर्थकधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो

जर आपल्या जवळ देखील असे काही friendship quotes in marathi, new friendship status in marathi, friendship sms marathi, friendship msg in marathi, best friendship quotes in marathi, dosti shayari marathi new, मराठी मैत्री स्टेटस, मैत्री शायरी मराठी, दोस्ती स्टेटस मराठी, दोस्ती शायरी मराठी, maitriche status marathi यासंबंधी sms, status किंवा quotes in marathi असतील तर खाली कमेंट मध्ये लिहिण्यास विसरू नका. आम्ही ते ह्या पोस्ट मध्ये जोडण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद.

Top Articles
Latest Posts
Article information

Author: Rev. Leonie Wyman

Last Updated: 07/01/2023

Views: 6049

Rating: 4.9 / 5 (59 voted)

Reviews: 90% of readers found this page helpful

Author information

Name: Rev. Leonie Wyman

Birthday: 1993-07-01

Address: Suite 763 6272 Lang Bypass, New Xochitlport, VT 72704-3308

Phone: +22014484519944

Job: Banking Officer

Hobby: Sailing, Gaming, Basketball, Calligraphy, Mycology, Astronomy, Juggling

Introduction: My name is Rev. Leonie Wyman, I am a colorful, tasty, splendid, fair, witty, gorgeous, splendid person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.